जळगाव : रावेर शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी पुन्हा सहा जणांना अटक

जळगाव: रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालयात भ्रष्टाचार प्रकरणात पोलीसांनी अजून सहा जणांना तालुक्यातील विविध गावांमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे रावेर तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. आतापर्यंत संशयित आरोपीची संख्या १८ वर पोहचली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर पंचायत समितीच्या अंतर्गत वैयक्तिक शौचालयात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीला आले आहे. यामध्ये यापूर्वी १२ जणांना …

The post जळगाव : रावेर शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी पुन्हा सहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेर शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी पुन्हा सहा जणांना अटक

नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) एकलहरे रेल्वे ट्रॅक्शन कारखाना परिसरातून रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणार्‍या आठ जणांना अटक करण्यात आली. मनमाड कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफूल सिंह यादव यांनी दिली. चोरट्यांकडून 17 हजारांचा ऐवज आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. रेल्वे कारखान्यातील रिग्रेशन हॉल गेल्या …

The post नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड

सप्तशृंगी गडावरील सुरक्षारकाच्या खुनाचा उलगडा ; आरोपी गजाआड

सप्तशृंगगड : पुढारी वुत्तसेवा : सप्तशृंगी गडावरील सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणी मयताच्या साडूच्या भावालाच अटक करण्यात आली असून मयताच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे प्रथम दर्शनी तपासात उघड झाले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सप्तशृंगी गडावर स्थानिक असलेल्या मयत अर्जुन पवार हा काही वर्षांपासून सासरवाडी भेंडी (कळवण) येथे राहत होता. …

The post सप्तशृंगी गडावरील सुरक्षारकाच्या खुनाचा उलगडा ; आरोपी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading सप्तशृंगी गडावरील सुरक्षारकाच्या खुनाचा उलगडा ; आरोपी गजाआड

Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या प्रवीण विनोद शिंदे (वय २१,रा. हरिविठ्ठलनगर ) यास ३ जुलै रोजी रामानंदनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या जवळून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. त्याला प्रारंभी पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. दरम्यान, याच तरूणाने मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाचा खून …

The post Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात