नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चाळीसगाव शहराजवळील बोढरे शिवारातील जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप फर्मी सोलर कंपनीत आंदोलनाच्या बहाण्याने अनधिकृतपणे कंपनीची भिंत तोडून प्रवेश करीत दरोड्याच्या उद्देशाने सोलर प्लेटचे सुमारे एक कोटींचे नुकसान करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ४५ जणांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. काही संशयीतांना ताब्यात घेण्यात …

The post नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सोलर कंपनीतील आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा

नाशिक : एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना अटक

नाशिक : भद्रकाली परिसरात एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना भद्रकाली पोलिसांनी पकडले. बुधवारी (दि.५) दुपारी १२.३० च्या सुमारास भद्रकाली परिसरात संशयित मधुकर गोविंद कडाळे (५०), प्रकाश मधुकर कडाळे (३५),चंद्रकांत मधुकर कडाळे (२५) व तानाजी पांडुरंग पवार (६०, सर्व रा. पंचशिल नगर) हे एकमेकांना पकडून झोंबाझोंबी करताना आढळून आले. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना …

The post नाशिक : एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना अटक

Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय तपास यंत्रणांनी वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयास्पद पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखादेखील हरकतमध्ये आली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून शहरातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज मंगळवारी पहाटे ही कारवाई झाली. इमाम कौन्सिलचे राज्याध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी आणि पीएफआयचे …

The post Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात

जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने सुरूवातीला पत्नीने गळफास घेतल्याचा बनाव केला. मात्र, तपासात हा बनाव उघडा झाला. याबाबत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला अटक करण्यात आली आहे. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी …

The post जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून

नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बँकेतून पेन्शनचे पैसे घेऊन जात असलेल्या वृद्ध महिलेला तीन महिलांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु 65 वर्षीय आजीने त्यांचा डावच केवळ हाणून पाडला नाही तर प्रसंगावधान आणि हिंमत दाखवत भररस्त्यात एकीची जबरदस्त धुलाई केली आणि नागरिकांच्या मदतीने या तिघी लुटारू महिलांच्या हातात बेड्या पडल्या. आजींनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत …

The post नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या

Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : तडीपार असतानाही शहरात दुचाकी चोरणाऱ्या संशयितास ॲन्टी मोटारसायकल थेफ्ट व भद्रकाली गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करीत पकडले. करण अण्णा कडूसकर (२१, रा. अंबड) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या चार व गुन्ह्यात वापरलेली एक अशा पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. शहरातील वेगवेगळ्या परिसरातून वाहन चोरी होत असल्याने या गुन्ह्यांचा …

The post Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा कांदा व्यापार्‍याचा कॅशियर आणि त्याचा सहकारी साडेसात लाख रुपयांची रक्कम घेऊन जात असताना येवला-अंदरसूल रस्त्यावर रक्कम लुटीच्या प्रयत्नात दुचाकी घसरून एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. या अयशस्वी लुटीतील पाच संशयितांना पोलिसांनी तब्बल महिनाभरानंतर गुजरातमधून जेरबंद केले. येवला न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली. सुनील अट्टल यांच्या आडत दुकानांमध्ये काम …

The post Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद

जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक

जळगाव : चोपडा शहरातील बसस्थानक आवारात दोन जणांकडून २ लाख ७७ हजार रूपये किंमतीचे १२ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. चोपडा शहरातील बसस्थानकावर काही लोक गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस …

The post जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक

धुळे : तरुणावर धारदार शस्त्राने वार करून मोबाईल व रोकड लांबवणाऱ्या दोघांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा मोबाईल आणि रोकड लांबवणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. यातील दोघा आरोपींवर धुळे शहर तसेच उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली आहे. गोवा …

The post धुळे : तरुणावर धारदार शस्त्राने वार करून मोबाईल व रोकड लांबवणाऱ्या दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : तरुणावर धारदार शस्त्राने वार करून मोबाईल व रोकड लांबवणाऱ्या दोघांना बेड्या

धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील मेंढपाळांचे पशुधन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या सहा जणांना राजस्थान मधून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. या टोळीने धुळे जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी केल्याची बाब उघडकीस आली असून राजस्थान राज्यात देखील त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली …

The post धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पशुधन चोरणारी टोळी गजाआड