Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात तसेच नाशिक शहर व अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणार्‍या अट्टल चोरट्यांपैकी एका चोरट्याला जेरबंद करण्यात वावी पोलिसांना यश आले असून अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरटे फरार झाले. सुरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. वावी पोलिस ठाण्याच्या …

The post Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले

Nashik Crime : धावत्या गाडीत चोरी करणाऱ्याला अटक

 नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा मनमाड रेल्वे स्थानकावर गस्त घालत असणाऱ्या आरपीएफ जवान व लोहमार्ग पोलीस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करत धावत्या गाडीत चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून जवळपास एक लाख 51 हजार 600 रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे. मंजूर अहमद मोहम्मद मुस्तकीन असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. तो मालेगाव …

The post Nashik Crime : धावत्या गाडीत चोरी करणाऱ्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : धावत्या गाडीत चोरी करणाऱ्याला अटक

Dhule Crime : साक्रीत बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा बनावट दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून वाहनासह दोन लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साक्री शहरात बनावट देशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत तसेच संजय …

The post Dhule Crime : साक्रीत बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : साक्रीत बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

जळगाव : रावेर शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात नऊ जणांना अटक

जळगाव: पुढारी वृत्तसेवा रावेर पंचायत समितीत बहुचर्चित वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी पुन्हा अटकसत्र राबविले आहे. यात वेगवेगळ्या गावांमधून पोलीसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत ३३ आरोपी अटक करण्यात आले आहेत. रावेर पंचायत समितीत बहुचर्चित शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचारप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र राबवित वेगवेगळ्या गावांमधून एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात …

The post जळगाव : रावेर शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात नऊ जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेर शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात नऊ जणांना अटक

जळगाव : रावेर शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात नऊ जणांना अटक

जळगाव: पुढारी वृत्तसेवा रावेर पंचायत समितीत बहुचर्चित वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी पुन्हा अटकसत्र राबविले आहे. यात वेगवेगळ्या गावांमधून पोलीसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत ३३ आरोपी अटक करण्यात आले आहेत. रावेर पंचायत समितीत बहुचर्चित शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचारप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र राबवित वेगवेगळ्या गावांमधून एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात …

The post जळगाव : रावेर शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात नऊ जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रावेर शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणात नऊ जणांना अटक

धुळे तालुक्यातील बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील कावठी शिवारात बनावट मद्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे. प्रवरानगर येथील नामांकित कंपनीच्या ब्रँडचा वापर करून ही बनावट दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळावरूनच …

The post धुळे तालुक्यातील बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे तालुक्यातील बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त

नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

नाशिक (मनमाड) : रईस शेख मनमाडला नऊ वर्षाचा लोकेश सोनवणे या चिमुकल्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले असून राहुल उर्फ सोन्या पवार असे या नराधमचे नाव आहे. लोकेश त्याच्या घराजवळ खेळत असताना खाऊचे अमिष दाखवून आरोपीने त्याला निर्जनस्थळी नेले. त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून केल्याचे आरोपीने पोलिसांकडे कबुलीजबाब दिला. …

The post नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

नाशिक : आश्रमातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रो हाउसमधील आश्रमात संस्थाचालकाने आदिवासी मुलींवर शिक्षण व सांभाळ करण्याच्या बहाण्याने केलेल्या अत्याचार प्रकरणातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आपणावरही अत्याचार झाल्याचे आणखी एका पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. नाशिक : आणखी पाच मुली ‘त्या’ नराधमाच्या शिकार पंचवटीत रो हाउसमध्ये द किंग फाउंडेशन संचलित गुरुकुल ज्ञानदीप आश्रमाच्या नावे संशयित …

The post नाशिक : आश्रमातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आश्रमातील पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता

Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 23 लाखांची रोकड लांबवणाऱ्या चौघा चोरट्यांना जालना जिल्ह्यातील परतुर येथे आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. धुळ्यात लूट करून (Dhule Crime)  ही चौघे चोरटे परतुर येथे सहा दिवस असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली असून आता …

The post Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक

Nashik Crime : “आधारतीर्थ’मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरजवळील तुपादेवी फाटयानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याच्या खून प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. संशयित आश्रमातीलच विद्यार्थी असून त्याने किरकोळ वादातून आलोक विशाल शिंगारे याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि. २२) सकाळी 6 च्या सुमारास साडेतीन वर्षीय आलोक शिंगारे याचा मृतदेह आढळला …

The post Nashik Crime : "आधारतीर्थ'मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : “आधारतीर्थ’मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात