भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्‍या व विक्री करणार्‍या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख राजू पटेल (25, आंबेडकरनगर, साकेगाव, …

The post भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading भुसावळात दोन गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त, तिघांना अटक

नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय व्यक्तीने तिडके कॉलनी परिसरात एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी अमोल भाऊसाहेब शिंदे (३३, रा. कामगारनगर, सातपूर) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित दीपक बिपीन सिंग (३२, रा. दत्तनगर, अंबड) विरोधात फिर्याद दाखल केली आहे. अमोलच्या फिर्यादीनुसार, तो निओ केअर रुग्णालयात असताना …

The post नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला

धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला येथील पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विजय रमेश दाभाडे (२९, रा.इंदिरानगर, भाडणे ता. साक्री) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. साक्री पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरीसह विविध कलमान्वये दाखल गुन्हयाचा तपास करतांना …

The post धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिक : कोष्टी गोळीबार – मुख्य संशयित जेरबंद

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित सागर पवार (वय 28, रा. गणेशवाडी, पंचवटी) व पवन दत्तात्रय पुजारी (वय 23, रा. तारवालालानगर, पंचवटी) यांना शनिवारी (दि. 22) अटक केली. नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई अंबड पोलिस ठाणे हद्दीत सिडकोतील बाजीप्रभू चौक येथे भरदिवसा सराईत …

The post नाशिक : कोष्टी गोळीबार - मुख्य संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोष्टी गोळीबार – मुख्य संशयित जेरबंद

Nashik Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सहा संशयितांना अंबड पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांची चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस …

The post Nashik Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक

जळगाव : लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागून सुट्टीच्या दिवशी ती तलाठी कार्यालयात स्वीकारताना लाचखोर तलाठ्यासह महिला कोतवालास जळगाव एसीबीने शुक्रवारी (दि. १४) दुपारी अडीच वाजता रंगेहाथ अटक केली. भडगाव तालुक्यातील भोरटेक बु.॥ तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील भोरटेक येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे वडीलोपार्जीत …

The post जळगाव : लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले

नंदुरबार  : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दंगलीची घटना वेळीच आटोक्यात आणून शांतता राखण्यात पोलिसांना यश आलेले असताना लगेचच भर दिवसा झालेल्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरुन गेले. दरम्यान एका संशयताला अटक करण्यात आली असून स्थिती नियंत्रणात राखण्यात पोलिसांना यश आले आहे. अधिक वृत्त असे …

The post नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : भर दिवसा तरुणाचा खून; नंदुरबार पुन्हा हादरले

Nashik : डिजेल चोरणारी टोळी लासलगाव पोलिसांनी केली जेरबंद

लासलगाव (जि. नााशिक) पुढारी वृत्तसेवा ट्रकमधून डिजेलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी सिने स्टाईल पाठलाग करत जेरबंद केले आहे.  या कारवाईत स्कोडा गाडीसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला  आहे.  लासलगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या …

The post Nashik : डिजेल चोरणारी टोळी लासलगाव पोलिसांनी केली जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डिजेल चोरणारी टोळी लासलगाव पोलिसांनी केली जेरबंद

नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे

नाशिक  (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वडनेरभैरव येथे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करत दारू बनवण्याच्या रसायनासह ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी दिली. सध्या वडनेरभैरवचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरीचा यात्रोत्सव सुरू ेआहे. यात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पाेलिसांनी अवैध दारू अड्डयांवर …

The post नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडनेरभैरव येथे अवैध दारू अड्ड्यांवर छापे

Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक

वणी  (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील पोलिसांनी अवैध देशी दारू विक्रीविरोधात धडक मोहीम सुरू करत गुरुवारी (दि.३०) रात्री २.३० च्या सुमारास देवठाण शिवारात छापा टाकून ८७ हजार ३६० रुपयांची बेकायदा देशी दारू जप्त केली. तसेच या प्रकरणी एकास अटक केली. देवठाण येथील एका घरात देशी दारूचा बेकायदा साठा असल्याची माहिती सपोनी नीलेश बोडखे यांना मिळाली …

The post Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक