नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाचे मुख्यालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेमध्ये ओव्हरफ्लो झालेले ड्रेनेज, उघड्या डीपी, उघड्यावर असलेल्या वायर्स, तारा, अद्ययावत नसलेली आगप्रतिरोधक यंत्रणा तसेच ठिकठिकाणी साचलेला कचरा, थुंकणारी माणसे यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे मिनी मंत्रायल अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत. जिल्हा प्रशासनात ग्रामविकासासाठी असलेल्या त्रिस्तरीय रचनेमधील सर्वांत मुख्य रचना म्हणजे जिल्हा परिषद …

The post नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे मिनी मंत्रालय अस्वच्छतेच्या गर्तेत

नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात घाणीचे  साम्राज्य पसरले आहे. अपुर्‍या स्वच्छता कर्मचार्‍यांमुळे अस्वच्छता पसरल्याचे बोलले जाते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबांच्या शासकीय बंगल्यावर पाच पुरुष व दोन महिला स्वच्छता कर्मचारी काम करीत असल्याने बंगला स्वच्छ आणि रुग्णालय अस्वच्छ, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; खामुंडी जवळच्या बदगी घाटातील …

The post नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्‍यावर!

Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी?

पंचवटी, नाशिक : गणेश बोडके ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी….’, अशी गाण्याची ट्यून कुठे ऐकू आली तर किती बरे वाटते, परंतु पंचवटीतील काही मुख्य रस्त्यांवरून आणि चौकांतून फेरफटका मारल्यावर वरील ओळी केवळ ऐकण्यासाठीच बर्‍या असून, प्रत्यक्षात परिस्थिती या उलट असल्याचे दिसून येते. सध्या पंचवटीतील बर्‍याच भागांमध्ये ठिकठिकाणी कचरा, गाळ आणि चिखलाचे साम—ाज्य निर्माण …

The post Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी?