पालकमंत्री भुसे : परस्पर समन्वयातून काम करावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करावे. तसेच आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती देणारे शहरी व ग्रामीण भागासाठी दोन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. नाशिक विभागातील 456 उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 3) विविध योजनांची आढावा …

The post पालकमंत्री भुसे : परस्पर समन्वयातून काम करावे appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे : परस्पर समन्वयातून काम करावे

नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाची शिवसेना कामाला लागली असून, गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री दादा भुसे विशेष आढावा बैठक घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, मुहूर्तच लागत नव्हता. अखेर गुरुवारी (दि.3) मुहूर्त सापडला असून, गावठाण क्लस्टर, एसआरए, सिडकोतील घरे फ्री होल्ड करणे, पाणीपुरवठा योजना यासह विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या …

The post नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण

नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा अस्मानी संकटानंतर त्रस्त झालेल्या पशुपालकांना लम्पी आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या तसेच आजाराबाबत जनजागृती करण्याचा सुचना, नांदगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान आमदार कांदे यांनी आधिकारी वर्गास केल्या. Lumpy skin : नंदुरबार जिल्ह्यातील 18 गावात ‘लम्पी’ बाधित क्षेत्र घोषित, प्रतिबंधाचे आदेश मंगळवार, दि. २० रोजी नांदगाव तहसील कार्यालयात तालुक्यातील …

The post नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीचा शिरकाव नसला तरी जनजागृती महत्वाची : आमदार सुहास कांदे

नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा गावागावांतील प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, त्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या पाणी पुरवठा आढावा बैठकीत दिले. तळेगाव परिसरात झेंडू जोमात शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक …

The post नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना

नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेसाठी सध्याचा काळ हा कसोटीचा आहे. येणार्‍या निवडणुकांमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे प्रतिपादन दिंडोरी विभागाच्या लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले. मालेगावात पुन्हा गोळीबार ; धाक दाखवून व्यापार्‍याला लुटण्याचा प्रयत्न शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे व जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली …

The post नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा