नाशिकमध्ये तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

निलगीरी बागेत युवकाची आत्महत्या… औरंगाबाद रोडवरील निलगीरी बागेत राहणाऱ्या २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आकाश मोतीराम आंबेकर (२०) असे या युवकाचे नाव आहे. आकाश याने सोमवारी (दि. २०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नगर : संधी न दिल्यास …

The post नाशिकमध्ये तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये तरुण-तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातच पुणे येथील चालकाने बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजक घटना घडली आहे. एसटी बसमधील दोरीच्या मदतीनेच त्याने गळफास घेतला. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पुणे येथे रहाणारे हिरामण नाथा देवरे (वय ५७ ) असे मयत एसटी बस चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवरे …

The post पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading पुण्यातील बस चालकाची धुळ्यात बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पिंपळकोठे येथे ग्रामपंचायत कर्मचार्‍याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.20) सकाळी उघडकीस आली. नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश गांगुर्डे हे बुधवारी (दि.20) सकाळी कार्यालयात आले असता संगणक कक्षात पाणीपुरवठा कर्मचारी समाधान निंबा पाटील (37) हे छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. नगर : नगरपरिषदांच्या 61 जागा …

The post Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या

नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : वडाळागावातील गोपालवाडी परिसरात २३ वर्षीय आरती दौलत पवार यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आरती यांनी सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर,  नांदुरनाका येथील मराठा नगर परिसरात राहणाऱ्या ईशान रवींद्र चव्हाण (२३) याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. …

The post नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील तिरुपती बालाजीनगर येथे राहणाऱ्या अलका मुनस्वामी नायडू (५५) या महिलेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. अलका यांनी रविवारी (दि.१७) सकाळी गळफास घेतल्याचे आढळून आले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : दिघी: योग्य आहार मानवी जीवनाचा मुलाधार : साध्वी डॉक्टर श्री सुशील …

The post नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तिरुपती बालाजीनगर येथे गळफास घेत महिलेची आत्महत्या

नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या

नाशिक : तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उपनगर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगासागर रामबुजारथ भारती (रा. रघुवीर कॉलनी, उपनगर) येथे राहत्या घरातील छताच्या फॅनला वेलवेट ब्लांकेटच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : महामार्ग सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पिंपरी : गुटखा …

The post नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या

नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या

नाशिक : मुंबई नाका परिसरातील हॅपी टाइम्स हॉटेल येथे अभियांत्रिकी पदवीधराने स्वत:स जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.14) सकाळी उघडकीस आली. तौसिफ हबीब पठाण (35, रा. साकोरी, राहता, जि. अहमदनगर) असे या युवकाचे नाव आहे. मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौसिफ याने गुरुवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान खोलीत स्वत:ला जाळून घेतले. तौसिफ हा घरातून …

The post नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अभियांत्रिकी पदवीधराची स्वत:स जाळून घेत आत्महत्या

नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  आडगाव शिवारातील एका टायर रिमोल्डींग गॅरेजमध्ये परराज्यातील युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मोहमंद रशिद मोहमंद तम शेख (२५, रा. जि. मुज्जफरपूर, राज्य बिहार) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शेख याने सोमवारी (दि.११) मध्यरात्री गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा …

The post नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये परराज्यातील युवकाची आत्महत्या, मध्यरात्री घेतला गळफास

नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी आत्महत्या केल्या आहेत. आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र पितांबर गिरी (40, रा. नांदूर नाका) यांनी शुक्रवारी (दि. 1) राहत्या घरात विष सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्‍या घटनेत देवळाली कॅम्प …

The post नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात दोघांच्या आत्महत्या