गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप केले होते. याप्रकरणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांविरुद्ध ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. याच दाव्याच्या प्रकरणात आज न्यायालयात कामकाज झाले. मात्र गैरहजर राहिल्याने कोर्टाने गुलाबराव पाटील यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील …

The post गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील यांना न्यायालयाचा दणका! अब्रुनुकसानी प्रकरणात ठोठावला दंड

गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ; एकनाथ खडसेंचा खोचक टोला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मी भाजपचा आमदार असताना गिरीश महाजनांना पक्षात कुठेही स्थान नव्हते. सरपंच असताना त्यांना मी गल्लोगल्ली फिरवले. महाजन यांची कोणतीही प्रचारसभा माझ्याशिवाय पार पडली नाही. गिरीश महाजन आता मोठे झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजनांना लगावला आहे. ग्रामविकासमंत्री महाजन यांच्यावर टीका …

The post गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ; एकनाथ खडसेंचा खोचक टोला appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ; एकनाथ खडसेंचा खोचक टोला

एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण?

जळगाव : भाजप नेत्या पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच जाहीररीत्या आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या …

The post एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण? appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंची पंकजा मुंडेंसोबत अर्धा तास चर्चा, नेमकं काय कारण?

जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

जळगाव: पुढारी वृत्तसेवा एकनाथ खडसे यांचा जावई गेल्या दोन-तीन वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यांना अजूनही जामीन मिळत नाही. तो गरीब माणूस असून, केवळ खडसे यांच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये अडकला असल्याची टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. भुसावळ शहरात एका उद्घाटन सोहळ्याला मंत्री महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. …

The post जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माझ्यामागे इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या हितासाठी वेळ द्या. राज्यात सुडाचे राजकारण सुरू असून, विरोधात बोलले, तर ईडी लावायची, सीबाआय लावायची अशा स्वरुपाचे उद्योग करून दडपशाही केली जात आहे. माझ्यामागे तर गिरीशने सगळ्या यंत्रणा लावल्या अन् मला विचारतो, मला मोक्का का लावला? तू ईडी लावली म्हणून तुझ्यामागे मोक्का लावला. ईडी नसती, …

The post ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading ईडी लावली म्हणून तुम्हाला मोक्का लावला, एकनाथ खडसेंची मंत्री महाजनांवर टीका

जळगाव : ‘दादा’ लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा अजितदादा लवकरच आमच्याकडे येणार आहेत. दादा आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू, असा खळबळजनक दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 150 हून जास्त बैठका झाल्याचे सांगितले होते. या विषयावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा दावा …

The post जळगाव : 'दादा' लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ‘दादा’ लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा

एकनाथ खडसेंना मोठा धक्का ; भुसावळ बाजार समितीवर फुलले कमळ

जळगाव : भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता आपळल्याकडे ओढून घेतली. भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल विरूध्द महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनलमध्ये तगडी लढत झाली. यात आमदार संजय सावकारे यांनी भाजपच्या पॅनलचे तर आमदार एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी मविआच्या पॅनलचे नेतृत्व …

The post एकनाथ खडसेंना मोठा धक्का ; भुसावळ बाजार समितीवर फुलले कमळ appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना मोठा धक्का ; भुसावळ बाजार समितीवर फुलले कमळ

अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माध्यमांचे ज्याप्रमाणे माझ्यावर प्रेम आहे, त्याचप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेसुद्धा माध्यमांच्या आवडीचे आहेत. त्यामुळे ते दिसले नाहीत, की ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगितले जाते, त्यांच्या भाजप प्रवेशाची ‘मीडिया ट्रायल’ करण्यात आली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार …

The post अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार माध्यमांच्या आवडीचे, म्हणून मीडिया ट्रायल : एकनाथ खडसे

गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे. गिरीश महाजन यांना दिवस-रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मंदाकिनी खडसे आणि संबंधित व्यक्तींवर दूध फेडरेशन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होणार असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर …

The post गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन यांना माझ्या नावाची कावीळ : एकनाथ खडसे

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेतील गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात …

The post जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड