एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मुक्ताईनगर तालुक्यातील उत्खनन प्रकरणात महसूल विभागाने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा …

The post एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र

जळगाव : पुढारी वृत्तसेवा आपण भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानेच विविध षडयंत्र रचून अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. मंत्रिपदाचे राजीनामे देण्याआधी जे आक्षेप माझ्यावर घेण्यात आले ते घडवून केलेलं षडयंत्र होते. न्यायालयाच्या संरक्षणामुळे त्यादिवशी माझी अटक टळली. अजूनही मला काही प्रकरणांमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला …

The post एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे : मला काही प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र

एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा

जळगाव : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करीत मोठा दिलासा दिला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देताना जामिनासाठी कनिष्ठ …

The post एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे यांच्या पत्नीला अंतरिम जामीन मंजूर, सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा

घ्या…आता खडसे नॉट रिचेबल, संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

जळगाव : राज्याच्या राजकारणात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकात सुरू आहेत. काल महाविकास आघाडीचे उमेदवार नॉटरिचेबल झाले होते. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे नॉटरिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे गेल्या ८ दिवसांपासून नॉच रिचेबल आहेत. त्यामुळे, खडसे समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी फोनवर सहज उपलब्ध …

The post घ्या...आता खडसे नॉट रिचेबल, संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम appeared first on पुढारी.

Continue Reading घ्या…आता खडसे नॉट रिचेबल, संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले असून, चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याने या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात …

The post एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार? 400 कोटींच्या गौण खनिज प्रकरणाची चौकशी सुरु

400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी

जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या ३३ हेक्टर ४१ आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केला आहे. आ. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. …

The post 400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading 400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी

सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात बोदवड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेवरुन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला असून, आमच्या कार्यकाळात ९० कोटी रुपये निधीतून या ४४ गावांना पाणी मिळाले. त्या गावांमध्ये १५ ते २० दिवसाआड पाणी मिळते, त्यामुळे नव्याने …

The post सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading सभागृहात नौटंकी न करता प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, गुलाबरावांचा खडसेंना पलटवार

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र ; खडसे गटाला धक्का

जळगाव : रावेर तालुक्यात राजकीय भुकंप झाला असुन, जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई गोंडू महाजन अपात्र ठरल्या आहेत. त्यांना पुढील तीन वर्ष कोणत्याही सहकारी संस्थेत निवडणूका लढवण्यास बंदी केल्याचे आदेश नासिक येथील विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांनी दिले आहेत. यामुळे जिल्हातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या बाबतची माहिती माजी आमदार अरुण पाटील यांचे …

The post जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र ; खडसे गटाला धक्का appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र ; खडसे गटाला धक्का

जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव : चेतन चौधरी माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक चांगलीच रंगली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रविवारी जाहीर झालेल्या या निवडणुकीचे धक्कादायक निकाल आले आहेत. खडसे यांचा गड असलेल्या दूध संघावर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. विशेष म्हणजे …

The post जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा ! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दूध संघाच्या विजयातून विद्यमानांना संधी, माजींना इशारा !

जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत.  या निकालामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने विजयश्री मिळवली. त्यामुळे खडसे यांच्या ताब्यातील एकमेव संस्था देखील ताब्यातून निसटली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (दि.10) मतदान झाले. राजकारणात …

The post जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव दूध संघ निवडणूक : खडसेंना मोठा धक्का; गिरीश महाजन ठरले किंगमेकर