जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा न्यायालयीन निर्णयानंतर जळगाव जिल्हा दूधसंघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह इतर ११ जणांविरुद्ध प्रशासक मंडळाची गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूधसंघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप नोंदवला. त्यामुळे या प्रकरणी मंदाकिनी …

The post जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मंदाकिनी खडसे यांच्यासह ११ जणांविरुद्ध तक्रार दाखल; जिल्हा दूध संघाचा वाद पेटला

एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मंत्री असताना एकनाथ खडसेंनी चुकीचे कामे केली असून, त्यामुळे ते चौकशीच्या फेऱ्यांमध्ये सापडले आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. आता एकनाथ खडसेदेखील भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे, अशी टीका भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केली. जळगावात भाजप कार्यालयातील कार्यक्रमासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी …

The post एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंही लवकरच जेलमध्ये जाणार: गिरीश महाजनांचा दावा

ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

धुळे; पुढारी वृत्तसेवा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण मिळण्याच्या मार्ग मोकळा झाल्याचे श्रेय घेत असताना भारतीय जनता पार्टीने ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. पण आता राज्यातील ९२ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्याने हे आरक्षण घालवण्याचे अपयश देखील त्यांनी ढोल वाजवून करावे , असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता तथा आमदार एकनाथराव …

The post ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

जळगाव : नगरसेविका पुत्राला महिलांनी दिला चोप; पोस्ट व्हायरल करणं अंगलट!

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका मुलीचा फोटो एडिट करुन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी संतप्त महिलांनी खडसे समर्थक नगरसेविका पुत्राला भर चौकात चोप दिला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून चौकात मोठी गर्दी झाली होती. खडसे समर्थक महिला नगरसेविकेच्या मुलाने एका मुलीचे सहलीला गेल्याचे फोटो चुकीचे संदर्भ देऊन सोशल …

The post जळगाव : नगरसेविका पुत्राला महिलांनी दिला चोप; पोस्ट व्हायरल करणं अंगलट! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : नगरसेविका पुत्राला महिलांनी दिला चोप; पोस्ट व्हायरल करणं अंगलट!

एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : मुदती पुर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या १० नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी आज (दि.१८)अपात्र ठरवले आहे.  यामूळे जिल्ह्यातील राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी ही बाब प्रचंड धक्कादायक मानली जात आहे. येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना रात्री ९ वाजता …

The post एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र

गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका

जळगाव : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली, यात ते विजयी झाले पण त्यांचे सरकार गेले. त्यामुळे सोशल मीडियावर खडसेंवर विनोद होत आहेत. या विनोदाचा आधार घेऊन भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. त्या टीकेला आता खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला होता. खडसेंची …

The post गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका