बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असे नवीन नाव दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर टीका करताना एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या नावाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतचा संबंध जोडला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून, पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नवीन नाव …

The post बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आरएसएसशी संबंध : एकनाथ खडसे

उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळेच पक्ष दुभंगला : एकनाथ खडसेंची टीका

जळगाव : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठविण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे खडसे यांनी म्हटले आहे. सेनेतील ही फूट राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे भाजपाला मजबूत होण्याची संधी मिळत असल्याचे खडसे म्हणाले …

The post उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळेच पक्ष दुभंगला : एकनाथ खडसेंची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळेच पक्ष दुभंगला : एकनाथ खडसेंची टीका

देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांना भेटणार : खडसेंची कबुली

जळगाव : गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या बाबतीत बोलताना मोठा दावा केला. खडसे यांनी देवेद्र फडणवीस यांना आपण तिघं बसून जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू… असे सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यावर खुद्द आमदार खडसे यांनीच आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले “होय… मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे. नाशिक …

The post देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांना भेटणार : खडसेंची कबुली appeared first on पुढारी.

Continue Reading देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांना भेटणार : खडसेंची कबुली

एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. खडसे यांच्या स्नुषा व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी फोनवरुन झालेल्या चर्चेला पुष्टी दिली आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात …

The post एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? अमित शहांशी फोनवरुन खलबतं

हो मी अनेकांना चुना लावला, विरोधकांच्या टीकेवर एकनाथ खडसेंचा पलटवार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेतली. यात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आ. एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. यावर आता आ. खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कालच्या सभेत मुक्ताईनगर तालुक्याला काहीतरी विकासाचं मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, …

The post हो मी अनेकांना चुना लावला, विरोधकांच्या टीकेवर एकनाथ खडसेंचा पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading हो मी अनेकांना चुना लावला, विरोधकांच्या टीकेवर एकनाथ खडसेंचा पलटवार

नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमधील डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे हेही संमेलनस्थळी उपस्थित आहेत. यावेळी फडणवीस – खडसे एकाच मंचावर उपस्थित असल्याचे बघून एकच चर्चा रंगली. गिरीश  महाजन यांच्यासह भाजपचे इतर अनेक नेते समंलेनस्थळी उपस्थित …

The post नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर

कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा: विरोधकांकडून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत, ईडी, सीबीआय अशा सगळ्या चौकशी लावल्या आहेत. कर नाहीतर डर कशाला, तुम्हाला जेवढं खोदायचंय खोदा, मात्र काही मिळणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या …

The post कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा

Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत पेनड्राइव्ह डेटा सादर करीत सत्ताधार्‍यांची कोंडी केली. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा या पेनड्राइव्हमध्ये आहे. या प्रकरणाच्या तपासावरून खडसे सभागृहात आक्रमक झाले. मुख्यमंत्रीच गुंडांचे सरंक्षण करत असतील, तर पोलिस तपास कसा करणार? असा सवाल खडसे यांनी यावेळी केला. आ. एकनाथ …

The post Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Khadse : विधान परिषदेत खडसेंचा पेनड्राइव्ह बॉम्ब; रोहिणी खडसे हल्ला प्रकरण

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; जिल्हा दूध संघात अनियमिततेबाबत शासनाचे कारवाईचे आदेश

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा दूध संघाच्या मुख्य दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरणासह दुग्धजन्य पदार्थ विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी विहीत डीपीआरनुसार काम न केल्याने तब्बल ९ कोटी ९७ लाख रूपयांची अनियमितता आढळून आली आहे. राज्याचे सहकारी संस्था (दुग्ध) यांच्या उपसचिवांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दूध संघाच्या तत्कालीन अध्यक्षा व एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे …

The post एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; जिल्हा दूध संघात अनियमिततेबाबत शासनाचे कारवाईचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ; जिल्हा दूध संघात अनियमिततेबाबत शासनाचे कारवाईचे आदेश

शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांना आपल्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. …

The post शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार