कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल…! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी…

प्रकाश (नाव बदललेले) मी एक शेतकरी आहे. एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर जगण्याची आशा सोडून दिली होती. पण, औषधोपचारांनी बरा होत गेलो. कधी लग्न होईल, संसार असेल, मूल असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण, वयाच्या ४३ व्या वर्षी लग्न झाले. आज आठ वर्षांचा निरोगी मुलगा आहे आणि संसारही सुखाचा सुरू आहे. (World AIDS Day) कर्करोग, टीबी, बीपी, …

The post कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल...! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी... appeared first on पुढारी.

Continue Reading कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल…! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी…

नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली

नाशिक : सतीश डोंगरे जनजागृतीसोबतच सुरक्षित शारीरिक संबंधाच्या साधनांच्या उपलब्धतेमुळे नाशिक जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांची सरासरी संख्या घटली आहे. जिल्हा रुग्णालयातील एआरटी (अ‍ॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी) केंद्रावर नोंद झालेल्या नवीन रुग्णांच्या संख्येवरून ही माहिती समोर आली आहे. एआरटीत २०१५ मध्ये १०८२ एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१७ पर्यंत सातत्याने रुग्णसंख्या हजारापेक्षा अधिक आढळून येत होती. मात्र, …

The post नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील एचआयव्ही बाधितांची संख्या घटली

जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली

धुळे: पुढारी वृत्तसेवा एचआयव्ही एडस हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी कुठलाही उपचार नाही. त्यामुळे एड्स वर प्रतिबंध हाच एकमेव उपचार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत गुरुवारी, दि.1 जागतिक एड्स दिनानिमित्त धुळे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, धुळे, …

The post जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक एडसदिन : धुळ्यात एड्स जनजागृती रॅली

यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आपले सण-उत्सव हे संकटांना तोंड देण्याची शिकवण देतात. यश फाउंडेशनमुळे आजवर अनेकांचे जीवन सुखमय झाले आहे. तुमचे जीवनही दिवाळीच्या प्रकाशाप्रमाणे आरोग्यदायी होईल, असा विश्वास नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या बालकांना दिला. यश फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील एचआयव्ही सहजीवन जगणार्‍या मुलांसाठी आयोजित दिवाळी कार्यक्रमात ते बोलत …

The post यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू appeared first on पुढारी.

Continue Reading यश फाउंडेशन : एचआयव्हीग्रस्त बालकांच्या चेहर्‍यावर फुलले हसू