Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण मिळाले ; पण लढाई संपलेली नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले असले तरी, आपली लढाई अजून संपलेली नाही. कारण बांठिया आयोगाच्या अहवालाची माहिती मागविली असता, त्यात अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आले आहे. सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये ६० टक्के ओबीसी आहेत, मात्र अशातही अहवालात हा आकडा शून्य दाखविला आहे. अहवालातील या त्रुटी अनेक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे या …

The post Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण मिळाले ; पण लढाई संपलेली नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण मिळाले ; पण लढाई संपलेली नाही

ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वेाच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींचे आरक्षण पुन्हा बहाल केले आहे. या निर्णयाचे ओबीसींसाठी लढणार्‍या राजकीय व बिगर राजकीय संघटना व त्यांच्या नेत्यांकडून स्वागत करून जल्लोष करण्यात येत आहे. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेत ओबीसींना नाशिक जिल्ह्यात केवळ तीन टक्के आरक्षण मिळणार असून, त्यातून 84 जागांपैकी दोन अथवा तीन जागा …

The post ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणात खोदा पहाड निकला चुहाँ, नाशिक जिल्हा परिषदेत मिळणार केवळ तीन टक्के आरक्षण

नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या 44 प्रभागांतील 133 जागांपैकी 104 सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेतून 36 जागांवर ओसीबी अर्थात, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार 104 खुल्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत निघेल. 36 ओबीसी …

The post नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार

मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 19) बहुप्रतिक्षित अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असली तरी, त्याविषयी दुसर्‍या दिवशीदेखील मालेगावकर अनभिज्ञच होेते. प्रारुप यादीवर 36 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अखेर अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.19) प्रसिद्ध केली. मात्र, त्याविषयी मनपा वर्तुळदेखील अनभिज्ञच राहिले. मनपाच्या …

The post मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध

Chhagan Bhujbal…हा महाविकास आघाडीचा विजय, ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसींसाठी आजचा दिवस आनंदाचा असून, हा महाविकास आघाडीचा विजय असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात 99 टक्के काम केल्याचा दावाही भुजबळांनी केला. ओबीसींचे राजकीय आरक्षण …

The post Chhagan Bhujbal...हा महाविकास आघाडीचा विजय, ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading Chhagan Bhujbal…हा महाविकास आघाडीचा विजय, ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया