नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल

नाशिक (लासलागाव) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी जबरदस्त अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला ६०० ते १५५२ रुपये दर असून, सरासरी अवघा ११५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यंदाचा कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अनेक …

The post नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उन्हाळ पाठोपाठ लाल कांद्यालाही दर नसल्याने शेतकरी हवालदिल

Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक, लासलगाव : वार्ताहर  नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असल्याने चाळीत साठविलेला उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे तर नवीन लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा दरात सुधारणा होऊन देखील शेतकरी वर्गाला झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी …

The post Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा, शेतकर्‍यांना खर्चही सुटेना

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा पिकाचे दर मात्र चांगलेच घसरलेले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सहा ते 14 रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. कांद्याचा भाव एवढा कमी झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांदादर घसरत असल्याने उत्पादक शेतकरी …

The post नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा, शेतकर्‍यांना खर्चही सुटेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदादराला लागली उतरती कळा, शेतकर्‍यांना खर्चही सुटेना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले जाणार आहे. यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य …

The post राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती