Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने शेतकऱ्यांना रडविले असून, व्यापारी मात्र मालामाल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून अवघ्या दोन ते तीन रुपये किलोने कांदा खरेदी करून ग्राहकांच्या माथी तो १५ ते २० रुपये किलोने मारला जात असल्याचे शहरात चित्र आहे. शहरातील बहुतांश सर्वच प्रमुख भाजीबाजारात सध्या कांदा २० रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या दराने व्यापाऱ्यांकडून विकला …

The post Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बांगलादेश आणि श्रीलंकेत थांबलेली निर्यात, देशात इतरत्र झालेले बंपर उत्पादन यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घसरण झाल्याने सोमवारी (दि. 27) 10 तास कांदा लिलाव ठप्प झाले होते. मंगळवारी (दि. 28) कांदा लिलाव सुरळीत झाले मात्र, दरात काहीच सुधारणा न झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. मंगळवारी येथील …

The post नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे

नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसांपासून कांदा खरेदी नाफेडमार्फत व्हावी, यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार प्रयत्नशील होत्या. त्यांच्या आदेशानुसार, नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरवात झाली असुन दोन दिवसांत ९५० मेट्रिक टन लाल कांदा खरेदी केला असल्याची माहीती नाफेडचे व्यवस्थापक सुशिलकुमार यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यात कांदा प्रश्न ओढवला असतांना व लाल कांद्याला …

The post नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड मार्फत 950 मेट्रिक टन लाल कांदा खरेदी

कांदा प्रश्नावरुन सभागृहात छगन भुजबळ आक्रमक

कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलने, रास्तोरोको करण्यात येत असून कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांदा दर प्रश्न चांगलाच पेटला असून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील आज त्याचे पडसाद उमटले. गळ्यात कांद्याच्या, कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीच्या आमदारांनी आंदोलन केले. तसेच कांदाप्रश्नावरुन चांदवडचे आमदार राहुल आहेर व छगन भुजबळ यांच्यातही …

The post कांदा प्रश्नावरुन सभागृहात छगन भुजबळ आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा प्रश्नावरुन सभागृहात छगन भुजबळ आक्रमक

नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे घसरलेले दर पाहता केंद्र सरकारने नाफेडमार्फत तातडीने लाल कांदा खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. खरेदीचा प्रक्रिया सुरूदेखील करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गाेयल यांनी दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खा. पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात यंदा कांद्याचे उत्पादन …

The post नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत लाल कांदा खरेदीस मंजुरी

नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद 

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा  कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे. मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सकाळपासून लासलगाव …

The post नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कांद्याचा मुद्दा पेटला, लिलाव पाडले बंद 

कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागत आहे. केंद्र सरकारने निर्यात रोखल्यानेच कांद्याचे भाव कोसळले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा खुलासा केला आहे. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही आणि एप्रिल-डिसेंबर २०२२ दरम्यान भारताने ५२३.८ दशलक्ष डॉलर किमतीचा कांदा निर्यातीसाठी पाठवला आहे, …

The post कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याच्या निर्यातीवर बंदी नाही, केंद्र सरकारचा मोठा खुलासा

नाशिक : ‘त्या’ पत्रिकेची सगळीकडेच चर्चा, सोशल मीडियातही भडका

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील युवा शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला भाव नसल्याने उभ्या कांद्याला अग्निडाग संस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर डोंगरे यांच्या बाजूने प्रतिक्रियांची रासच उभी राहिली असून, सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याबाबतची कार्यक्रम पत्रिका तसेच वृत्त साेशल मीडियात व्हायरल होताच विरोधी पक्षाच्या आमदार आणि …

The post नाशिक : 'त्या' पत्रिकेची सगळीकडेच चर्चा, सोशल मीडियातही भडका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ पत्रिकेची सगळीकडेच चर्चा, सोशल मीडियातही भडका

नाशिक : वीस दिवसांत जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना २५० कोटींचा फटका

लासलगाव : राकेश बोरा नाशिक जिल्हा कांदा आगार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांतील कांद्याला नीचांकी भाव मिळत असल्याने वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याचे भयावह चित्र आहे. दराच्या घसरणीमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात सुमारे २५० कोटींचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात ५१ हजार ३२१ हेक्टरवर कांदा लागवड झाली. तर महाराष्ट्राबरोबरच …

The post नाशिक : वीस दिवसांत जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना २५० कोटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीस दिवसांत जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना २५० कोटींचा फटका

नाशिक : गळ्यात कांद्याच्या माळा घालत स्वाभिमानी उतरली रस्त्यावर

वणी/ दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरली आहे. नाशिकमध्येही वणी येथे स्वाभिमानीचे रास्तारोको आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने शिर्डी – सुरत हायवेवर प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात रास्तारोको केला आहे.  शेतकऱ्यांनी …

The post नाशिक : गळ्यात कांद्याच्या माळा घालत स्वाभिमानी उतरली रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गळ्यात कांद्याच्या माळा घालत स्वाभिमानी उतरली रस्त्यावर