कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा संकटमोचक गिरीश महाजन यांनी शनिवारी लासलगाव येथे बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून कायम तुमच्या पाठीशी भक्कम उभे …

The post कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा प्रश्नावर चार-पाच दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ : गिरीश महाजन

कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी शासनाची आग्रही भुमिका असून या मुद्यावर भविष्यात शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असे आश्वासन राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. केंद्राच्या ४० टक्के निर्यात शुल्काचे समर्थन करताना कांद्यासंदर्भात तीन दिवसांंमध्ये मुंबई येथे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेत कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना अधिकधिक मदत कशी करता …

The post कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार : गिरीश महाजन

नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर

पिंपळगाव बसवंत : (जि. नाशिक) कांद्यासारखीच टोमॅटोची परिस्थिती झाली असून, 15 दिवसांपूर्वी क्रेटला अडीच हजार रुपये असणारा भाव थेट चारशे रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिडले. गुरुवारी (दि. 24) पिंपळगाव बाजार समितीत जवळपास 75 हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. बाजारभाव किमान 51 रुपये, कमाल 401 रुपये व सरासरी 291 रुपये दर होता. येथे …

The post नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्यासारखीच टोमॅटोची स्थिती, अडीच हजारांवरून चारशेवर

नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीसाठी नाफेडचे प्रतिनिधी प्रत्येक बाजार समितीत सहभागी राहणार असल्याच्या आश्वासनाचा नाफेडला विसर पडल्याने गुरुवारी (दि. २४) कांदा लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. चांदवड, लासलगाव, येवला, कळवण तसेच साक्री येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध …

The post नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांद्यावरील सीमा शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने दोन दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजार समिती बंदच्या मुद्द्यावरच मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (दि. २२) शेतकरी प्रतिनिधी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. पण बैठकीत तोडगा न निघाल्याने ती निष्फळ ठरली. परिणामी व्यापाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याची भूमिका …

The post नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम

नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांद्यावरील सीमा शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने दोन दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजार समिती बंदच्या मुद्द्यावरच मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (दि. २२) शेतकरी प्रतिनिधी व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. पण बैठकीत तोडगा न निघाल्याने ती निष्फळ ठरली. परिणामी व्यापाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याची भूमिका …

The post नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठक निष्फळ, व्यापारी संपावर ठाम

सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निर्यात शुल्कावरून भडकलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उपाय म्हणून केंद्राने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली खरी, मात्र कांदा खरेदीचा हा निर्णय आठ दिवसांपूर्वीचाच असून, त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते व उत्पादकांनी व्यक्त केली आहे. निर्यातशुल्क वाढवण्यापूर्वी कमाल २६०० रुपये दर मिळत असताना, २४०० रुपये दराने …

The post सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

केंद्राने कांद्यावर निर्यात कर का लादला? काय होतील परिणाम?

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा यंदा वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले तर दक्षिण भारतातील कांद्याचेही पावसाने मोठे नुकसान झाल्याने सणासुदीच्या दिवसात कांद्याच्या दरामध्ये दर वाढ होणार असे सरकारच्या लक्षात आल्याने केंद्र सरकारने कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शनिवारी लासलगाव येथील बाजार समितीत …

The post केंद्राने कांद्यावर निर्यात कर का लादला? काय होतील परिणाम? appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्राने कांद्यावर निर्यात कर का लादला? काय होतील परिणाम?

केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे प्रश्न लक्षात घेता त्यांचे हित जपण्यासाठी नाशिक व अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी खास नाशिक …

The post केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

कांदा निर्यातशुल्क वाढीचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद, कोट्यवधीची उलाढाल ठप्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कवाढ केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले, तर संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. निर्यातीसाठी रवाना झालेल्या कांद्याचे कंटेनर गोदामातच अडकून पडल्याने हा कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जाते …

The post कांदा निर्यातशुल्क वाढीचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद, कोट्यवधीची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातशुल्क वाढीचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद, कोट्यवधीची उलाढाल ठप्प