Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्राने लादलेल्या 40 टक्के निधी शुल्कासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह बाजार समित्यांनी जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये सोमवार (दि. 21) पासून बेमुदत …

The post Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस appeared first on पुढारी.

Continue Reading Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

सरकारला कांदा दरवाढीची धास्ती ; दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न ?

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा यंदा वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. तर दक्षिण भारतातील कांद्याचे पावसाने मोठे नुकसान झाल्याने सणासुदीच्या दिवसात कांद्याच्या दरामध्ये वाढ होणार असे सरकारच्या लक्षात आल्याने केंद्र सरकारने कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शनिवारी लासलगाव येथील बाजार समितीत उन्हाळ …

The post सरकारला कांदा दरवाढीची धास्ती ; दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न ? appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारला कांदा दरवाढीची धास्ती ; दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न ?

मुंबई गोदी मध्ये २०० कंटेनर मधील ६ हजार टन कांदा अडकला

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई गोदी मध्ये २०० कंटेंनर मधील ६ हजार टन कांदा अडकल्याची व्यापारी वर्गाकडून माहिती मिळाली आहे. कांद्यावर निर्यात शुल्क लावल्याचा फटका बसला आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या बाजारभावात कोणती वाढ झालेली नसताना आणि मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होत नसताना देखील केवळ शहरी ग्राहकांना दिखावा करण्यासाठी आणि कांदा भाव रोखण्यासाठी केंद्र …

The post मुंबई गोदी मध्ये २०० कंटेनर मधील ६ हजार टन कांदा अडकला appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई गोदी मध्ये २०० कंटेनर मधील ६ हजार टन कांदा अडकला

नाशिक : कांदाप्रश्नावर प्रहारचे मुंडण आंदोलन 

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जून महिना सुरू होऊन खरिपाचा हंगाम तोंडावर आला तरीही शेतकऱ्यांकडे खत, बियाणे, मजुरी, मशागतीसाठी पैसा नाही. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्यास पाचशे ते सातशे रुपये दर भेटतोय. हाती पैसा नसल्याने शेती उभी कशी करायची, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारकडून मुंडण करत निषेध आंदोलन करण्यात …

The post नाशिक : कांदाप्रश्नावर प्रहारचे मुंडण आंदोलन  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदाप्रश्नावर प्रहारचे मुंडण आंदोलन 

Onion Price : कांद्याचा घसरत्या दरामुळे गावागावांमध्ये नेत्यांविरोधात प्रवेशबंदीचे ठराव

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा बाजार समित्यांमध्ये कांद्यास मिळत असलेल्या अत्यल्प भावाबद्दल (Onion Price)  शेतकरी नाखूष असताना शासनाने दाखवलेले नाफेडचे गाजर कितपत पचनी पडेल याबाबत शेतकरी प्रतिनिधी साशंक आहेत. कांद्याला अपेक्षित भाव मिळावा यासाठी नुकतीच शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या शासन आणि नाफेडबद्दलच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी गावागावांमध्ये नेत्यांना प्रवेशबंदीचे ठराव केले …

The post Onion Price : कांद्याचा घसरत्या दरामुळे गावागावांमध्ये नेत्यांविरोधात प्रवेशबंदीचे ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading Onion Price : कांद्याचा घसरत्या दरामुळे गावागावांमध्ये नेत्यांविरोधात प्रवेशबंदीचे ठराव

Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जैताणे निजामपूर भागात सर्वाधिक कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. येथील काही शेतकरी ५० ते ६० ट्रॅक्टर एवढे विक्रमी कांदा उत्पादन घेतात.  मात्र उत्पादन कमी झाले की भाव मिळतो आणि उत्पादन जास्त झाले की नेमका कांद्याला भाव नसतो. हे सूत्र जणू काही नेहमीचेच झाले आहे. यावर्षी सर्वच शेतकऱ्यांना कांद्याचे विक्रमी उत्पन्न …

The post Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत

नाशिक : चांदवडच्या शेतकऱ्यांचे स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या निर्यातीसंदर्भात केंद्र सरकार उदासीन आहे. याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आज चार ते पाच रुपये किलो दराने कांदा विक्री होत असल्याने कांदा उत्पादनासाठी येणारा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित कांदा पिकाला …

The post नाशिक : चांदवडच्या शेतकऱ्यांचे स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडच्या शेतकऱ्यांचे स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र

नाशिक : कांदा उपाययोजना समिती देवळ्यात दाखल ; दर घसरणीचे जाणून घेतली कारणे

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा  देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यात लाल कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्शवभूमीवर राज्य सरकारने सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी गठीत केलेली समिती शुक्रवारी (दि. ३) रोजी देवळा बाजार समितीत दाखल झाली. समितीने व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा …

The post नाशिक : कांदा उपाययोजना समिती देवळ्यात दाखल ; दर घसरणीचे जाणून घेतली कारणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा उपाययोजना समिती देवळ्यात दाखल ; दर घसरणीचे जाणून घेतली कारणे

नाशिक : चारशेच्या फेऱ्यात अडकला कांदा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने कांदादरात घसरण झाली आहे. आज येथील बाजार समितीत लाल कांद्याला किमान चारशे, सरासरी सातशे, तर कमाल अकराशे रुपयांचा भाव मिळाला. यंदा चारशेच्या फेऱ्यात कांदा अडकला आहे. गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदा तीनलाख क्विंटलने आवक …

The post नाशिक : चारशेच्या फेऱ्यात अडकला कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चारशेच्या फेऱ्यात अडकला कांदा

नाशिक : कांदा उपाययोजना समिती लासलगावात

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यात लाल कांद्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करण्यासाठी गठीत केलेली समिती आज लासलगाव बाजार समितीत डेरेदाखल झाली. समितीने व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. या समितीने आठ …

The post नाशिक : कांदा उपाययोजना समिती लासलगावात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा उपाययोजना समिती लासलगावात