बंदीवानाच्या पोटात आढळली चावी, कारागृहात खळबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानाच्या पोटात चावी आढळून आली आहे. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या या बंदीवानाच्या पोटात किल्ली आढळल्याने कारागृहात खळबळ उडाली आहे. संबंधित बंद्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, बंदीवानापर्यंत चावी कशी पोहोचली हा प्रश्न उपस्थित होत आहे. विजय रामचंद्र सोनवणे (४४) असे बंदीवानाचे नाव आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात …

The post बंदीवानाच्या पोटात आढळली चावी, कारागृहात खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बंदीवानाच्या पोटात आढळली चावी, कारागृहात खळबळ

नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना प्रादुर्भाव असताना जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण वाढले होते. त्याचे परिणाम गेल्या वर्षभरात दिसून आले असून, जिल्हा रुग्णालयात 100 बालमातांची प्रसूती करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलींवर वेळेआधीच माता संगोपनाची जबाबदारी पडल्याचे वास्तव आहे. मुलांची नावे… गुगल, कॉफी! जिल्ह्यात …

The post नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनानंतर वर्षभरातच बालमातांची शंभरी

जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा यावल तालुक्यातील अकलूद येथील शुभम अशोक सपकाळे (24,अकलूद) या तरुणावर महिनाभरापूर्वी चाकूहल्ला झाला होता व उपचारादरम्यान त्याची रविवारी (दि.19) सायंकाळी प्राणज्योत मालवली. यानंतर या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त जमावाने सोमवारी (दि.20) सकाळी 10 वाजता तापी नदीजवळील टोलनाक्यावर तासभर रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली. 21 फेब्रुवारीला …

The post जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव :चाकूहल्ल्यातील तरुणाच्या मृत्यूनंतर यावल तालुक्यात रास्ता रोको

नाशिक : दीड लाखांची लाच घेणारा चालक कारागृहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या शासकीय वाहनचालक अनिल बाबूराव आगिवले (४४) यास सोमवारी (दि.६) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. त्यास सोमवारी नाशिक न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन प्रांताधिकाऱ्याच्या मागणीनुसार चालकाने लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुरावे …

The post नाशिक : दीड लाखांची लाच घेणारा चालक कारागृहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाखांची लाच घेणारा चालक कारागृहात

दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते जेलरोड येथील बंदीगृहातील दीवाळी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कारागृहाच्या प्रवेशव्दारावरील प्रगतीकेंद्रात दिपावलीच्या वस्तू नागरिकांना खरेदी करता येईल. उद्घाटनप्रसंगी कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, शिवसेना शिंदे गटाचे भाऊलाल तांबडे, स्त्रीरोग तज्ज्ञ नलिनी बागूल, अश्विनी न्याहारकर, नलिनी कड, उपअधीक्षक सचिन चिकणे, अशोक मलवाड, विक्रम खारोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोडसे …

The post दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ

राज्यात सर्वाधिक सिद्धदोष बंदीवान नाशिक कारागृहात

नाशिक : गौरव अहिरे राज्यातील कारागृहांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले, न्यायाधीन बंदी व स्थानबद्ध किंवा इतर कैद्यांना ठेवण्यात येते. त्यानुसार राज्यातील सहा हजार 14 सिद्धदोष बंद्यांपैकी नाशिक मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक एक हजार 354 सिद्धदोष बंदी ठेवण्यात आले आहेत. त्यात एक हजार 315 पुरुष, 37 महिला व दोन तृतीयपंथी सिद्धदोष बंद्यांचा म्हणजेच शिक्षा लागलेल्या कैद्यांचा समावेश आहे. …

The post राज्यात सर्वाधिक सिद्धदोष बंदीवान नाशिक कारागृहात appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात सर्वाधिक सिद्धदोष बंदीवान नाशिक कारागृहात