नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि संविधान प्रचारक लोक चळवळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार (दि.११) रोजी एक दिवसीय संविधान साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सायं. ५.०० पर्यंत विद्यापीठाच्या यश इन इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर येथे ही कार्यशाळा होत असल्याची …

The post नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा

पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा

पिंपळनेर:(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बँकिंग प्रणाली कार्यशाळा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.के.डी.कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रमुख वक्ते म्हणून संदीप प्रकाश पाटील (हस्ती बँक, पिंपळनेर) हे उपस्थित होते. यावेळी विचार मंचावर प्रा.के.आर.राऊत,प्रा.एस.एन.तोरवणे,डॉ.डी.डी.नेरकर अधिक उपस्थित होते. बँकिंग प्रणाली कार्यशाळेत मार्गदर्शन करताना संदीप पाटील यांनी बँकेत खाते उघडण्यापासून,खात्याचे वेगवेगळे प्रकार, कर्जाच्या विविध …

The post पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कर्म.आ.मा.पाटील महाविद्यालयात बँकिंग प्रणाली कार्यशाळा

नाशिक जिल्हा परिषद : सीईओ मित्तल घेणार महिला सरपंचांची कार्यशाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच आहेत. मात्र, महिलांचे पती, मुलगा नातेवाईक हेच कारभार बघत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्तल महिला सरपंचांची कार्यशाळा आयोजित करणार आहे. महिलांनी उत्तम प्रकारे कारभार बघितल्याची उदाहरणे आहेत. तशीच महिलांच्या आड तेथील पुरुषांनीच …

The post नाशिक जिल्हा परिषद : सीईओ मित्तल घेणार महिला सरपंचांची कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषद : सीईओ मित्तल घेणार महिला सरपंचांची कार्यशाळा

नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डॉ. राजेंद्रसिंह यांनी राजस्थान राज्यात केलेल्या जलसंधारण कामांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लघु पाटबंधारे विभागांंतर्गत 26 अधिकारी व कर्मचारी यांनी अलवर राजस्थान येथे झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी करण्यासाठी चारदिवसीय अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. Vaibhav Tatwawadi : “सर्किट’साठी वैभव तत्त्ववादीचं बॉडीबिल्डिंग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य …

The post नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा

नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डॉ. राजेंद्रसिंह यांनी राजस्थान राज्यात केलेल्या जलसंधारण कामांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लघु पाटबंधारे विभागांंतर्गत 26 अधिकारी व कर्मचारी यांनी अलवर राजस्थान येथे झालेल्या जलसंधारण कामांची पाहणी करण्यासाठी चारदिवसीय अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. Vaibhav Tatwawadi : “सर्किट’साठी वैभव तत्त्ववादीचं बॉडीबिल्डिंग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य …

The post नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हा परिषदेचा अभ्यास दौरा

पिंपळनेरच्या महाविद्यालयात ‘त्या’ दिवसाची कार्यशाळा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी विकास व प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मासिक पाळी, स्वच्छता व संवर्धन’ या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य के. डी. कदम तर जळगाव येथील मुकेश चव्हाण हे प्रमुख मार्गदर्शक होते. याप्रसंगी …

The post पिंपळनेरच्या महाविद्यालयात 'त्या' दिवसाची कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या महाविद्यालयात ‘त्या’ दिवसाची कार्यशाळा

नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की… गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरविणार्‍या एसटीच्या लासलगाव बस आगाराच्या बसेसमधून प्रवास करताना ‘प्रवाशांच्या गैरसोयीसाठी…’ जणू असे ब्रीदवाक्य झाले आहे. लासलगाव बस आगाराची चालू गाडी कधी बंद पडेल आणि खाली उतरून धक्का मारावा लागेल आणि तोंडातून शब्द बाहेर येतील, चल… यार… धक्का… मार… अशीच काहीशी अवस्था आहे. लासलगाव बस आगारात जेमतेम …

The post नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की... गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की… गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य

नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांनी बनविलेले 150 पिको सॅटेलाइट आणि परत वापरता येणारे रॉकेटसह प्रक्षेपण असा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग येत्या 19 फेब्रुवारीला तामिळनाडूतील पत्तीपुरम येथे केला जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. या प्रकल्पासाठी येथील जिजामाता कन्या विद्यालयातील 10 गुणवंत विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यांना …

The post नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे

पिंपळनेर : पंचायत समिती साक्री मार्फत “ग्राम बाल संरक्षण समिती” कार्यशाळा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील धोंगडे दिगर आश्रम शाळा येथे पंचायत समिती साक्री मार्फत “ग्राम बाल संरक्षण समिती” कार्यशाळा राबविण्यात आली. धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेतून साक्री तालुक्यातील धोंगडे दिगर आश्रम शाळा येथे पंचायत समिती साक्री मार्फत घेण्यात आलेल्या “ग्राम बाल संरक्षण …

The post पिंपळनेर : पंचायत समिती साक्री मार्फत "ग्राम बाल संरक्षण समिती" कार्यशाळा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : पंचायत समिती साक्री मार्फत “ग्राम बाल संरक्षण समिती” कार्यशाळा

जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा गावठाण जमाबंदी प्रकल्पातंर्गत सुरु असलेल्या धुळे जिल्ह्यातील गावांच्या ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवार, दि.11 रोजी दिले. पिंपळनेर : आंतरराष्ट्रीय “निरंकारी संत समागम”; भक्तांचा पहिला जत्था रवाना जिल्ह्यातील गावठाण जमाबंदी प्रकल्पाच्या (स्वामित्व योजना /ड्रोन सर्व्हे) जिल्हा सल्लागार …

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी जलज शर्मा : गावठाण ड्रोन सर्व्हेक्षणाच्या कामास गती द्या