आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा ‘जैसे थे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांचे पालन न करता खासगी ट्रॅव्हल्स चालक सुसाट प्रवासी वाहतूक करत असल्याचे चित्र आहे. त्यात अनेक खासगी ट्रॅव्हल्स बसचालक वाहतूक नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे प्रवाशांसह चालकांचाही जीव धोक्यात राहत आहे. यंत्रणांकडून वारंवार कारवाई करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील मिरची हॉटेल …

The post आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा 'जैसे थे' appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा ‘जैसे थे’

Nashik News I मालेगाव-नांदगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स बस आगीत खाक

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव रोडवर जाटपाडे गावाजवळ चालत्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर कुठलीही जीवितहानी झाली नाही. उज्जैनहून पुणेकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस (एमपी १३ पी ८९९९) ही मालेगावहून नांदगावकडे जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास जाटपाडे गावाजवळ चालत्या बसने पेट घेतला. चालकाने सावधानतेने बस थांबवून प्रवाशांना …

The post Nashik News I मालेगाव-नांदगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स बस आगीत खाक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I मालेगाव-नांदगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स बस आगीत खाक

नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये व परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते. सणासुदीच्या काळात विशेषत: दिवाळीत अनेक कुटुंब आपल्या मूळ गावी जात असतात. अशात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अवाच्या सव्वा भाडेवाढ केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील या काळात तिकिटांचे दर वाढविले होते. मात्र 1 नोव्हेंबरपासून ते कमीही केले. परंतु …

The post नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच

आरटीओ प्रशासन : नियम धाब्यावर बसवत अवैध वाहतूक सर्रास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नांदूर नाक्यावर ट्रक-खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामागची कारणे शोधली असता अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे हीदेखील गंभीर बाब यानिमित्त समोर येत आहे. वास्तविक वाहतूक, परिवहन विभागाच्या आशीर्वादानेच अवैध वाहतुकीला बळ मिळत असून, नियम धाब्यावर बसवून …

The post आरटीओ प्रशासन : नियम धाब्यावर बसवत अवैध वाहतूक सर्रास appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ प्रशासन : नियम धाब्यावर बसवत अवैध वाहतूक सर्रास

नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी शासकीय स्तरावर बसेस तसेच रेल्वेमध्ये सूट दिली जात असतानाच, दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवासी भक्तांची सर्रास लूट केली जात आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित भाड्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा गणेशोत्सव काळात बहुतांश नोकरदार …

The post नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार