सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पैशांची देवाणघेवाण ऑनलाइन सुरू झाल्यापासून अनेक जण स्कॅमर्सच्या जाळ्यात ओढले गेले आहेत. कधी नोकरीचे आमिष, तर कधी विविध आफर्सचे गाजर दाखवून अनेकांची लूट केल्याचे प्रकार समोर आले आहेत. एखाद्या फसवणुकीच्या पद्धतीविषयी नागरिक सतर्क होत नाही, तोच नवीन फसवणुकीचा प्रकार समोर येत असल्याने आजही या भामट्यांना लोक बळी पडत आहेत. आता ‘पैसे …

The post सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक appeared first on पुढारी.

Continue Reading सावधान! पैसे कट झाल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवा सांगून होतेय फसवणुक

नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने भामट्याने युवकास ऑनलाइन पद्धतीने सुमारे पावने तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी संजय छनुलाल सेऊत (२५, रा. कामगार नगर, सातपूर) याने सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. संजय यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने १८ ते २१ एप्रिल दरम्यान इंटरनेट व फोनवरून गंडा घातला. संजय …

The post नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुगल पे खाते अनब्लॉक करण्याच्या बहाण्याने तीन लाखांचा गडा

नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’

नाशिक : अंजली राऊत-भगत ‘ताई, हे गुगल पे काय असतं?, हा प्रश्न आहे नाशिकमध्ये भरलेल्या रानभाज्या महोत्सवातील स्टॉलधारक ग्रामीण भागातील महिलांचा. एकीकडे ‘डिजिटल पेमेंट’चा वापर वाढला असल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकपासून अवघ्या काही किमी अंतरावर राहणार्‍या महिलांच्या गावीही ‘डिजिटल पेमेंट’ नसल्याचे चित्र समोर आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने …

The post नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ताई, हे गुगल पे काय असतं? आमच्याकडे नाय असं काही’