फडणवीसांनी सांगितल्या का गोळ्या मारायला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कल्याण पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी …

The post फडणवीसांनी सांगितल्या का गोळ्या मारायला? appeared first on पुढारी.

Continue Reading फडणवीसांनी सांगितल्या का गोळ्या मारायला?

नाशिक : कोष्टी गोळीबार – मुख्य संशयित जेरबंद

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित सागर पवार (वय 28, रा. गणेशवाडी, पंचवटी) व पवन दत्तात्रय पुजारी (वय 23, रा. तारवालालानगर, पंचवटी) यांना शनिवारी (दि. 22) अटक केली. नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई अंबड पोलिस ठाणे हद्दीत सिडकोतील बाजीप्रभू चौक येथे भरदिवसा सराईत …

The post नाशिक : कोष्टी गोळीबार - मुख्य संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोष्टी गोळीबार – मुख्य संशयित जेरबंद

Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले

जळगाव : महामार्गावर चारचाकीचा कट लागल्यानंतर झालेल्या वादातून त्रिकूटाने भुसावळातील दोघा तरुणांवर गोळीबार केल्याची घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी रात्री घडली होती. गोळीबारातील मुख्य संशयित करण संतोष सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यास रविवारी दुपारी वरणगावात अटक केली होती. यानंतर आता त्याचे दोन पसार साथीदार संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांना कंडारी गावातील …

The post Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले

नाशिकचं गोळीबार प्रकरण : गुन्हा मागे घेण्याची ठाकरे गटाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळाली गावात सार्वजनिक पारावर गुरुवारी (दि. १९) झालेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत ठाकरे व शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता. या वादात गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान भैया मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे यांच्याविरोधात घटनेच्या तीन दिवसांनी खोटा गुन्हा दाखल केला असून, पालकमंत्र्यांच्या दबावातून पोलिसांनी …

The post नाशिकचं गोळीबार प्रकरण : गुन्हा मागे घेण्याची ठाकरे गटाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचं गोळीबार प्रकरण : गुन्हा मागे घेण्याची ठाकरे गटाची मागणी