4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नामुळे चर्चेत आले होते. त्यांच्याविरुद्ध आता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चार कोटीची खंडणी व जीवे ठार मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे- गिरीश महाजन यांच्यात शह कटशाहाचे राजकारण सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीचे …

The post 4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading 4 कोटींची खंडणी : प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा

मध्य रेल्वेतील फेरीवाल्यांकडून २ कोटी 72 लाखांचा दंड वसूल 

जळगाव : मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने बेकायदेशीर कारवायांवर कारवाई करीत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत २१,७४९ गुन्हे नोंदवून २१,७३६ व्यक्तिंना अटक केली आणि २ कोटी ७२ लाखाचा दंड वसूल केला. मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण …

The post मध्य रेल्वेतील फेरीवाल्यांकडून २ कोटी 72 लाखांचा दंड वसूल  appeared first on पुढारी.

Continue Reading मध्य रेल्वेतील फेरीवाल्यांकडून २ कोटी 72 लाखांचा दंड वसूल 

Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून 50 लाखांचा दंड वसूल, रेल्वे प्रशासनाची कारवाई

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; भुसावळ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये रेल्वे प्रशासनाने फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे.  तिकीट तपासणी मोहिमेमध्ये विना तिकीट व अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात तब्बल 50 लाख 84 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. भुसावळ विभागामध्ये (दि. 9) रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक …

The post Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून 50 लाखांचा दंड वसूल, रेल्वे प्रशासनाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon News : फुकट्या प्रवाशांकडून 50 लाखांचा दंड वसूल, रेल्वे प्रशासनाची कारवाई

जळगाव : हनीट्रॅपमध्ये अडकला तरुण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने उकळले लाखो रुपये

जळगाव, चोपडा तालुक्यातील एक तरुण तरुणीच्या हनीट्रॅपमध्ये अडकला. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने या तरुणाकडून लाखो रुपये उकळले आहेत. या प्रकरणी अडावद पोलिसांत तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचे एका तरुणीने लग्न व्हिडिओ बनवून ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. यानंतर त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. याबाबत अधिकची माहिती अशी की, चोपडा तालुक्यामधील एका तरुण …

The post जळगाव : हनीट्रॅपमध्ये अडकला तरुण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने उकळले लाखो रुपये appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : हनीट्रॅपमध्ये अडकला तरुण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीने उकळले लाखो रुपये

कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार 

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषदेच्या हद्दीमध्ये कुस्तीच्या आखाड्याच्या बांधकामाचे आदेश नसताना एका खाजगी ठेकेदाराने अर्ध्यापेक्षा जास्त काम पूर्ण केले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष दशरत महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत दशरथ महाजन यांनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने उपस्थित होते. एरंडोल नगरपालिका यांच्या वतीने निविदा …

The post कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार  appeared first on पुढारी.

Continue Reading कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार 

बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन्

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; बँकेतून अडीच लाख रूपये काढले अन् रक्कमेची पिशवी ही दुचाकीच्या हॅण्डलला लावली अन् तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला.  अज्ञात चोरट्याने नजरचुकवून अडीच लाख रुपये असलेली पिशवी लांबविल्याची खळबळजनक घटना चोपडा शहरातील आंबेडकर चौकात घडली. चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजीपाला घेण्यासाठी आलेले मदन माधवराव पाटील (वय-६२) रा.कुसुंबा ता.चोपडा हे दुचाकीसोबत …

The post बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन् appeared first on पुढारी.

Continue Reading बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन्

स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; राज्य शासन, केंद्र शासन यांच्या अनेक योजना ज्या स्वयंरोजगारांसाठी आहेत यांच्या माध्यमातून तालुक्यात किंवा जिल्ह्यात किती उद्योग उभे केले किंवा उभे करण्यासाठी बँकांनी मदत केली याचा लेखाजोखा घेतला असता मुक्ताईनगर बोदवड रावेर यात सर्वात मागे आहे. बँक अधिकारी याबाबत उदासीन आहे. असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी  केले. जिल्हाधिकारी आयुष …

The post स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading स्वयंरोजगार व गट शेतीसाठी बँकांकडून उदासीनता : आमदार चंद्रकांत पाटील

घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव : घराची साफसाफाई करतांना विजेच्या तारेवर पाय पडल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सुनिल संजय चव्हाण असे मृत मुलाचे नाव आहे.  बुधवारी (दि. १) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथे ही घटना घडली. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याबाबत अधिक असे की, सुनिल …

The post घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading घराची साफसफाई करताना विजेचा धक्का; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू