पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून

जळगाव-  चोपडा शहराजवळील धनवाडी रस्त्यावर शेतात राहणाऱ्या बारेला कुटुंबातील पती-पत्नी यांच्यात झालेल्या पैशाच्या वादातून वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून पत्नीचा खून केला. या प्रकरणी चोपडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहरा जवळील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धनवाडी रस्त्यावर कैलास …

The post पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून appeared first on पुढारी.

Continue Reading पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून

मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव – ओबीसी आरक्षण बाबत आपल्याकडे सोलुशन आहे. मात्र नवीन सत्ता बदल झाल्यानंतर ते आपण सरकारला सांगू तोपर्यंत जरांगे पाटील व सरकारचे जे चालू आहे ते चालत राहिले पाहिजे. त्यामधून लोकांना जनजागृती होते. लोकांना सुद्धा आरक्षणाचे महत्त्व कळाले पाहिजे असे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर जळगाव येथे आले होते. …

The post मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.

Continue Reading मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित

जळगाव- नाबार्ड’ने जळगाव जिल्ह्याचा सन २०२४-२५ साठीचा १०९५७.०८ कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५ ) तयार केला आहे. या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी अमित …

The post जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित

 जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

जळगाव : शहरातील नवी पेठेत शुक्रवारी सकाळी एक चोरटा लक्ष्मी गोल्डन हाऊस ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी न उघडल्याने त्याने काही चांदीचे तुकडे घेऊन पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत रुंगठा आणि त्रिलोक रुंगठा यांचे लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाचे दुकान नवी पेठेत आहे. गुरुवारी …

The post  जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading  जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : सध्या रस्त्यावरील अपघातात मोठ्या प्रमाणात होत आहे. यात सर्वात गंभीर विषय मोटरसायकल अपघातांचा आहे. ओवर स्पीडमुळे मृत्यूच्या प्रमाणाची संख्या वाढलेली आहे. या मृत्यूच्या संख्येमध्ये राज्यात पुणे नाशिक नगर सोलापूर व जळगाव हे एक ते पाच क्रमवारीत येतात यांना प्राधान्याने यांच्याकडे लक्ष देण्यात येत असल्याची माहिती ए डी जी रवींद्र कुमार सिंगल …

The post रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

जळगाव : जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोरट्यांनी कापसाच्या गोण्या, मशीन, जनावरे, मोटरसायकल अशा विविध मुद्देमालाच्या चोऱ्या करून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. वरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेतकरी उदय नारायणराव देशमुख यांच्या शेतात असलेल्या शेडचे कुलूप तोडून त्यामधून २४ हजार रुपयांच्या कापसाच्या गोण्या व सहा हजार रुपयांच्या कोंबड्या सावतर शिवारामधून …

The post जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

जळगाव : कंपनीत माल उतरविण्यासाठी आलेला ट्रक मागे घेत असतांना सुरक्षा रक्षकाला धडक लागली. या धडकेत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना एमआयडीसीमधील एम स्टेक्टरमधील जीबी इंडस्ट्रिजमध्ये गुरुवारी दुपारी घडली. उपचार सुरु असतांना सुकदेव आनंदा सापकर (वय ६५, …

The post जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ट्रक मागे घेताना धडक लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

जळगाव : आरटीओचे नियम धाब्यावर, बोरवेल वाहनावर कारवाई

जळगाव : पुढारी वृत्तसेवा -जळगाव जिल्ह्यातील आरटीओ विभागाने रस्त्यावर धोकादायक रित्या चालणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत, अडावद ते चोपडा रस्त्यावरील वाहन तपासणीत बोरवेल खोदणारे वाहन क्रमांक एम एच 27 डी ए 1194 हे अत्यंत खराब तांत्रिक अवस्थेत आढळून आले. या वाहनाची तपासणी केली असता, वाहनाला डिझेल टॅंक नसून ड्रायव्हर केबिनमध्ये प्लास्टिकच्या …

The post जळगाव : आरटीओचे नियम धाब्यावर, बोरवेल वाहनावर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आरटीओचे नियम धाब्यावर, बोरवेल वाहनावर कारवाई

जळगाव : चोरांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरल्याने एसपींची नाराजी

जळगाव- पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यात मोटर सायकल चोरीच्या घटना नियमित होत आहे. याला आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरलेले आहे. मोटरसायकल चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेपासून स्थानिक पोलिसांपर्यंत अपयश आलेले आहे. याबाबत पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर एसपींनी नाराजी व्यक्त केली. यावरच लवकर काम करणार असून चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात येतील असे पत्रकार परिषदेमध्ये एसपींनी सांगितले. …

The post जळगाव : चोरांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरल्याने एसपींची नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : चोरांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरल्याने एसपींची नाराजी

जळगाव : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे झोपा काढा आंदोलन

जळगाव :  पुढारी वृत्तसेवा – चोपडा तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्पाच्या साठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या 16 वर्षापासून मोबदला मिळवण्यासाठी तापी महामंडळाच्या कार्यालयाच्या अनेक फेऱ्या मारल्या त्यांना अजूनही त्यांचा मोबदला मिळाला नाही. तापी महामंडळाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या केबिन बाहेर झोपा काढा आंदोलन करून त्यांनी शासनाला व तापी महामंडळाला जाग येण्यासाठी व त्यांना जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी अनोखे …

The post जळगाव : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे झोपा काढा आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे झोपा काढा आंदोलन