सेवा पंधरवडा : ई-केवायसीत ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताह पंधरवड्यांतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या १४ सेवांतर्गत ४ लाख ९५ हजार ६२ प्रकरणे निकाली काढली आहेत. ई-केवायसी अंतर्गत सर्वाधिक ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तांत्रिक कारणास्तव प्रशासनाकडे ७९ हजार २२४ प्रकरणे प्रलंबित आहेत. नाशिक : चांदवडला आजपासून भुसार शेतीमालाचा लिलाव राज्य शासनाच्या …

The post सेवा पंधरवडा : ई-केवायसीत ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा appeared first on पुढारी.

Continue Reading सेवा पंधरवडा : ई-केवायसीत ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा

नाशिक : आधार लिंकिंगमुळे शैक्षणिक कामांची तुटली लिंक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधारकार्ड मतदारकार्डाला लिंक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेकरता शहरातील खासगी आणि महापालिकेच्या शाळांमधील जवळपास 75 टक्के शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याने शाळांमधील अध्यापनासह इतरही शैक्षणिक काम बंद झाले आहे. आधारकार्ड लिंकिंग करणे ऐच्छिक असल्याने हे कामकाजदेखील ऐच्छिक करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. Railway News : लाॅजिस्टिक खर्चातील कपातीसाठी रेल्वेची पायाभूत सुविधा प्रकल्पांना …

The post नाशिक : आधार लिंकिंगमुळे शैक्षणिक कामांची तुटली लिंक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधार लिंकिंगमुळे शैक्षणिक कामांची तुटली लिंक

धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे धुळे जिल्ह्यासह शेजारील नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील गरजू रुग्णांसाठी औषधोपचार करून घेण्याचे हक्काचे ठिकाण आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ मोठी असते. हा परिसर स्वच्छ राहावा, रुग्णांना लवकर आराम मिळावा, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छतेचे …

The post धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वैद्यकीय महाविद्यालयातील स्वच्छतेसाठी एकवटले जिल्हा प्रशासन

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 498 उमेदवार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. Sudarsan Pattnaik : ‘हृदयात तिरंगा, हातात तिरंगा’… सुदर्शन पटनाईक यांचे अनाेखे वाळूशिल्‍प राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा आखाडा रंगत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; 498 उमेदवार रिंगणात