नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 जानेवारीला विभागीय आयुक्तालयात जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तर विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नाशिक जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेत तिन्ही उपयोजना अंतर्गत 228 कोटी रुपये वाढवून मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. दरम्यान, सध्या पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असली, तरी आयोगाच्या परवानगीने ही बैठक होणार …

The post नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 ला विभागीय वार्षिक बैठक

पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., …

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा दुकानाचे नामफलक मराठीऐवजी इंग्रजीतून लावणार्‍या तीन दुकानदारांविरुद्ध सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे फौजदारी कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्यांमध्ये सिंधी कॉलनीतील एम टू एम हब, आर. जी. कलेक्शन आणि यशराज ऑटो पार्ट्स या तीन दुकानांचा समावेश आहे. राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतून असावेत, असा निर्णय राज्य शासनाने जानेवारी 2022 मध्ये …

The post नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई

नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासनाकडे सारूळबाबत मंगळवारी (दि. 29) झालेल्या सुनावणीवेळी खाणपट्टेधारक व क्रशरचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा एकदा वाढीव वेळ मागितली. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही विनंती मान्य करत गुरुवार (दि. 1)पर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रश्नी ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू असल्याने खाणपट्टेधारकांपुढे झुकणार्‍या प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. नेवासा …

The post नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद

नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा संपताच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांकडे वळत आहेत. मनरेगाच्या माध्यमातून पंधराही तालुक्यांत सध्या 1 हजार 852 कामे सुरू आहेत. या कामांवर तब्बल 8 हजार 286 मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सीना नदीवर नवीन पूल उभारा ; आ.संग्राम जगताप …

The post नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’मनरेगा’चा 8 हजारांहून अधिक मजुरांना रोजगार

नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात

नाशिक : गौरव जोशी सारूळ आणि परिसरात डोंगर पोखरल्याच्या कारणावरून सील करण्यात आलेले खडीक्रशर जोमात सुरू झाले आहेत. खाणपट्टेधारक व क्रशरचालकांकडून दिवसाढवळ्या डोंगर बोडके केले जात आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने सुनावणीचे नाव देत सोयीस्कररीत्या डोळेझाक केली असली तरी राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याची चर्चा आहे. नाशिक : कपालेश्वर मंदिरात देवदिवाळी महोत्सवाचा समारोप गेल्या सप्टेंबर …

The post नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राजकीय दबाव अन् खोदाई जोमात

नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : गौरव जोशी सारूळ अवैध उत्खनन प्रकरणी 18 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलल्याने हा प्रश्न लांबणीवर पडला आहे. मात्र, यानिमित्ताने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सारूळमध्ये कारवाईचा बडेजाव करणारे जिल्हा प्रशासन सुनावणीवेळी काय भूमिका घेते, याकडे आता सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. शिर्डी : चंद्रग्रहणामुळे श्री साई मंदिराच्या वेळेत बदल …

The post नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

जिल्हा न्यायाधीश जगमलानी : जनतेपर्यंत योजना पोहोचविण्यात यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासन यंत्रणांनी प्रयत्नपूर्वक केलेल्या कामांमुळे सर्वसामान्य लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी सर्वच विभागांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील रविवारी (दि. ६) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय योजनांच्या …

The post जिल्हा न्यायाधीश जगमलानी : जनतेपर्यंत योजना पोहोचविण्यात यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा न्यायाधीश जगमलानी : जनतेपर्यंत योजना पोहोचविण्यात यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण

सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरला भरणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागावे. मेळ्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर सिंहस्थात येणार्‍या भाविकांची सुरक्षितता व सुविधांबाबतचा अभ्यासाचा श्रीगणेशा जिल्हा प्रशासनाने केला आहे. दर 12 वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरतो. 2027 मध्ये त्र्यंबकेश्वरला होणार्‍या सिंहस्थामधील …

The post सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर धावपळ; सुरक्षितता, उपाययोजनांवर भर

बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद महामार्गावरील बस दुर्घटनेत १२ निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला. अपघातामधील सर्व मृतांची ओळख पटली आहे. मृतांच्या वारसांना राज्य ५ लाख, तर केंद्र शासन दोन लाखांची आर्थिक मदत करणार आहे. जिल्हा प्रशासनाने मदतीसाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. यवतमाळवरून मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसला गेल्या शनिवारी (दि. ८) अपघात झाला. अपघातात ४३ …

The post बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत appeared first on पुढारी.

Continue Reading बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत