नाशिक : महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी 40 कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या नाशिक महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून, करवसुलीतून पुन्हा आर्थिक घडी बसावी याकरिता महापालिकेकडून ‘ढोल बजाओ’ मोहीम हाती घेतली आहे. विशेषत: दिवाळीत मनपाच्या तिजोरीला मोठा फटका बसल्याने करवसुलीचे मोठे आव्हान असतानाच महापालिकेला वित्त आयोगाची लॉटरी लागली आहे. होय, 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासनाकडून नाशिक महापालिकेला …

The post नाशिक : महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी 40 कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी 40 कोटी

नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल या प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम करण्याबाबत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न केल्याप्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला एकूण प्रकल्पाच्या 10 टक्के दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, आयआयटी पवईने संबंधित उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला आहे, असे असताना मनपाकडून उड्डाणपुलाचे काम करण्यासाठीचा आग्रह अनाकलनीय …

The post नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

महापालिकेच्या ठेकेदारीत अधिकारी अन् ठेकेदारांची शिडी

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ कोणत्याही कामातील ठेकेदारी वा मक्तेदारी असो, त्यातील अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमत हे एक समीकरणच झाले आहे. अनेक ठेकेदारांची तर मक्तेदारीच झालेली आहे. अनेक नियमांची मोडतोड करून आपल्या मर्जीतील विशिष्ट ठेकेदारांनाच मक्ता कसा जाईल, यासाठी प्रयत्न केले जातात. अशा प्रकारची मिलीजुली म्हणजे एकप्रकारे जनतेचा पैसा ठेकेदारांच्या घशात घालण्याचा प्रकार आहे. याच …

The post महापालिकेच्या ठेकेदारीत अधिकारी अन् ठेकेदारांची शिडी appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेच्या ठेकेदारीत अधिकारी अन् ठेकेदारांची शिडी

नाशिक : काळ्या यादीतील ठेकेदारांना आहारपुरवठ्यास मुदतवाढ दिल्याने शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा शाळा तसेच खासगी शाळांना बचतगटांमार्फत शालेय पोषण आहारपुरवठा करण्यासाठी काळ्या यादीतील जुन्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्याविषयी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते तसेच माजी गटनेते विलास शिंदे यांनी मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतले आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला …

The post नाशिक : काळ्या यादीतील ठेकेदारांना आहारपुरवठ्यास मुदतवाढ दिल्याने शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळ्या यादीतील ठेकेदारांना आहारपुरवठ्यास मुदतवाढ दिल्याने शिवसेनेकडून प्रश्न उपस्थित

नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नव्या-जुन्या दोन्ही रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक गैरसोयींना सामाेरे जावे लागत असून, मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची आयुक्तांनी दखल घेत शनिवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत बांधकाम आणि गुणवत्ता विभागाला धारेवर धरत कानउघाडणी केली. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. इचलकरंजी …

The post नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

नाशिक : दोन मुदतवाढीनंतरही पेस्ट कंट्रोलला मिळेना ठेकेदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही औषध फवारणी अर्थात पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला ठेकेदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने मलेरिया विभागाकडून तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन्ही वेळा केवळ एकाच ठेकेदाराकडून निविदा भरण्यात आली आहे. एकीकडे निविदेचा फेरा सुरू असताना दुसरीकडे शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली …

The post नाशिक : दोन मुदतवाढीनंतरही पेस्ट कंट्रोलला मिळेना ठेकेदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन मुदतवाढीनंतरही पेस्ट कंट्रोलला मिळेना ठेकेदार