नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी शहरातील मध्यवर्ती भागात भूमीगत गटारींचे पहिलेच काम करण्यास आले. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा सर्व गटारींचे पाणी रस्त्यावर आले आहे. भुमीगत गटारातून पाणी प्रवाहित होतच नाही अशी ओरड ग्रामस्थ करत आहे. नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले रविवार (दि.४) रोजी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे येथील गटाराचे …

The post नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा

नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छता निरीक्षक : अहो साहेब, घंटागाडीचे टायर फाटले आहेत, त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. घंटागाडी ठेकेदार : जीव जात असेल, तर जाऊ दे ना, तुला काय करायचं? स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी ठेकेदारांचा संवाद असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये घंटागाडी ठेकेदारांची मस्ती दिसून येत …

The post नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये स्वच्छता निरीक्षक-ठेकेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्ष संपून चार आठवडे झाले, तरीही जिल्हा कोषागार विभागाने कार्यान्वयीन यंत्रणांच्या मागणीनुसार तयार करून ठेवलेले धनादेश वितरीत केलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे जवळपास दीडशे कोटींची देयके रखडली आहेत. नाशिक : जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा पुढील सूचना येईपर्यंत हे धनादेश संबंधित यंत्रणांना देऊ नयेत, अशा सूचना जिल्हा कोषागार विभागाला …

The post नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी

नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून (एमएनजीएल) घरोघरी गॅस पोहोचवण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, ठिकठिकाणी रस्ते खोदले आहेत. चिंतेची बाब म्हणजे सद्यस्थितीत कंपनीचे अवघे 10 टक्के काम झाले असून, उर्वरित 90 टक्के काम पूर्ण करण्यासाठी पुढील चार वर्षे रस्ते तोडफोडीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील काळातही नाशिककरांना खड्ड्यांतूनच प्रवास …

The post नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना रस्त्यांच्या खोदकामांचा आणखी चार वर्षे मनस्ताप

नाशिक : शहर पोलिसांकडून टोइंगसाठी पुन्हा चाचपणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाहनतळांव्यतिरीक्त इतरत्र वाहने उभी केल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे अशा वाहनांवर टोइंग कारवाई केली जात होती. टोइंग कारवाईदरम्यान वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याने शहर पोलिसांनी गत महिन्यात टोइंग कारवाई बंद केली. त्याऐवजी बेशिस्त वाहनचालकांवर ई-चलनमार्फत कारवाई केली जात आहे. मात्र ई-चलनचा प्रभाव, धाक तातडीने बसत नसल्याने शहर पोलिस …

The post नाशिक : शहर पोलिसांकडून टोइंगसाठी पुन्हा चाचपणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर पोलिसांकडून टोइंगसाठी पुन्हा चाचपणी

जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा कोट्यवधी रुपयांच्या निधीची उलाढाल करून विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठेकेदारांची कोट्यवधींची थकीत बिले आहेत. कोरोनापासून फक्त आश्वासन मिळत असल्याने ठेकेदारांचाही संयम सुटत चालला आहे. अखेर ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात भिक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधकाम ठेकेदाराचे तब्बल चार …

The post जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात ठेकेदारांचे भीक मांगो 

नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सटाणा तालुक्यातील गावांमध्ये विकासकामांच्या नावाखाली गैरव्यवहारांची मालिकाच सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ताहाराबाद, भाक्षी आणि त्यानंतर आता अंतापूर ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अंतापूर येथील ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. हा गैरव्यवहार झाल्याचे पुरावे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद …

The post नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सटाणा तालुक्यात गैरव्यवहारांची मालिका सुरूच

आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. यापैकी मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील रस्त्याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करूनदेखील तक्रारी कायम असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आता बाह्य यंत्रणेद्वारे तपासणी करणार असल्याचे सांगितले. अमेरिकेतील जावईबापूंची दर्यापुरात धमाल; बायकोला भेटण्यासाठी अमेरिकन पोलिसवाला सातासमुद्रपार मालेगाव तालुक्यातील …

The post आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार

आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. यापैकी मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील रस्त्याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करूनदेखील तक्रारी कायम असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आता बाह्य यंत्रणेद्वारे तपासणी करणार असल्याचे सांगितले. अमेरिकेतील जावईबापूंची दर्यापुरात धमाल; बायकोला भेटण्यासाठी अमेरिकन पोलिसवाला सातासमुद्रपार मालेगाव तालुक्यातील …

The post आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार

नाशिक : पार्किंग स्लॉटबाबत ठेकेदाराचा नन्नाचा पाढा… महापालिकेची होणार कोंडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीमुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून आणि त्यानंतरही शहरातील जवळपास 33 स्मार्ट पार्किंग बंदच आहेत. 33 पैकी 15 स्मार्ट पार्किंग स्लॉटचा गुंता वाढला असून, ठेकेदाराने हे स्लॉट सुरू करण्यास स्पष्टपणे नकार कळविल्याने मनपाची कोंडी होणार आहे. ट्रायजेन कंपनीच्या अटी-शर्तीनुसार मनपाने ठेकेदाराला मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, ठेकेदारच आढेवेढे घेत …

The post नाशिक : पार्किंग स्लॉटबाबत ठेकेदाराचा नन्नाचा पाढा... महापालिकेची होणार कोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्किंग स्लॉटबाबत ठेकेदाराचा नन्नाचा पाढा… महापालिकेची होणार कोंडी