नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सव्वा लाख नागरिकांची पाणीटंचाईतून कायमची सुटका आणि शहराचा कायापालट करणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आ. सुहास कांदे यांच्यामार्फत योजनेचे कॉन्ट्रॅक्टर ईगल कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी विनय चूक यांना देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाडकरांचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्याच्या आ. कांदे …

The post नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काम होऊन अवघे दोन दिवस होत नाहीत, तोच गोविंदनगर ते भुजबळ फार्मकडे जाणार्‍या रस्त्याची चाळण झाली. ही बाब मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने दखल घेत संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची नोटीस बजावली आणि दुसर्‍याच दिवशी रस्ता चकाचक झाला. चुकून पाकिस्तानात शिरलेल्या भारतीय जवानाची अखेर …

The post नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ब्लॅक लिस्ट’ची नोटीस बजावताच रस्ता झाला चकाचक

नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या 36 सफाई कामगार सहा महिन्यांपासून विनावेतन काम करीत आहेत. ठेकेदाराने गेल्या जून महिन्यापासून वेतन दिले नसल्याने या कामगारांसमोर आर्थिक संकट आहे. तर, दुसरीकडे नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. Nashik : पाणी आरक्षण करारनामा ११ वर्षांनंतर अखेर पूर्ण आरोग्य विभागाच्या एनआरएचएमच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात …

The post नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य कंत्राटी कर्मचारी वेतनविना

Nashik : शालेय पोषण आहार : ठेकेदारांच्या किचन शेडची स्पॉट पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी पात्र ठेकेदाराची निवड करण्याकरता प्राप्त निविदांच्या कागदपत्रांसह ठेकेदारांच्या किचन शेड तसेच गोदामाची स्पॉट पाहणी सुरू आहे. तसेच येत्या 1 डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना आहार पुरवठा करण्याच्या दृष्टीने नवीन ठेकेदारांची निवड करण्याबाबतचा अहवाल मनपा शिक्षण विभागाकडून आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. कोरोना महामारीआधी महापालिकेने शासन आदेशानुसार निवड प्रक्रिया राबवून 13 …

The post Nashik : शालेय पोषण आहार : ठेकेदारांच्या किचन शेडची स्पॉट पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शालेय पोषण आहार : ठेकेदारांच्या किचन शेडची स्पॉट पाहणी

नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर, श्रमिकनगर परिसरात भटक्या श्वानाने चिमुकल्यास चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत श्वानाने चिमुकल्याला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. भरवस्तीत घडलेल्या या घटनांमुळे नागरिक चांगलेच धास्तावले असून, भटक्या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत अमोल पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांना …

The post नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; नागरिक धास्तावले

नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घंटागाडीच्या नव्या ठेक्यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने तसेच मंत्रालयातूनच या ठेक्याबाबत राजकीय दबाव टाकला जात असल्याने घंटागाडीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे जुन्या ठेकेदारांनी 15 नोव्हेंबरपासून घंटागाड्या बंद ठेवण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. देहूरोड : जमीन कोणाच्या मालकीची ते तपासून पहा केरकचर्‍याचे संकलन …

The post नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली

आयुक्त साहेब, हे वागणं बर नव्हं!

महापालिका : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ इमर्जन्सी सर्व्हिस असलेल्या घंटागाडी ठेक्याकडे होणारे दुर्लक्ष, केवळ सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाव’ मोहीम, पेस्ट कंट्रोलसारख्या वादग्रस्त ठरलेल्या ठेक्याबाबत आयुक्तांचे प्रतिनिधींचे परस्पर ठेकेदाराशी भेटणे आणि पावसाळा संपूनही शहरातील खड्ड्यांकडे झालेला काणाडोळा पाहता मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या भूमिकांविषयीच आता संशय निर्माण व्हायला लागला आहे. केवळ नोटिसांचे …

The post आयुक्त साहेब, हे वागणं बर नव्हं! appeared first on पुढारी.

Continue Reading आयुक्त साहेब, हे वागणं बर नव्हं!

पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पेस्ट कंट्रोल ठेक्यासाठी सुटीच्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदाराबरोबरची भेट संशयाच्या वादात सापडली असून, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम आणि मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे ठेकेदाराबरोबर सुटीतील भेट अधिकार्‍यांना महागात पडण्याची शक्यता आहे. नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत …

The post पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : ठेकेदाराची भेट घेणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस

नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निविदा प्रक्रिया अंतिम होऊनही घंटागाडीचा कार्यादेश लटकवून ठेवल्याने या ठेक्याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात असून, आता याबाबत उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आयुक्तांना निवेदन देत त्यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठेक्याबाबत आयुक्तांवर मंत्रालयातून दबाव असल्याचा आरोपही बडगुजर यांनी केला आहे. डी. वाय. चंद्रचूड यांच्या सरन्यायाधीश नियुक्तीविरुद्धची …

The post नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडी ठेक्यावरून शिवसेनेचा आयुक्तांवर निशाणा

नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत गाठीभेटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदरच वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या पेस्ट कंट्रोलच्या वादग्रस्त ठेक्याच्या निविदेबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आत्राम यांच्यासह मलेरिया विभागाचे प्रमुख जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी विश्रामगृहावर वादग्रस्त ठेकेदाराच्या गाठीभेटी घेतल्याची बाब सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. विशेष बाब म्हणजे या अधिकार्‍यांच्या माध्यमातून निविदा फाइलच मनपा मुख्यालयातून थेट विश्रामगृहावर पोहोचल्याने …

The post नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत गाठीभेटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा अधिकार्‍यांच्या ठेकेदारासोबत गाठीभेटी