आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथे आरपीआयतर्फे झुमकावाली फेम राणी कुमावत, पैशावाली फेम विद्या भाटीया, ऋतुजा पाटील या कलाकारांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. भुसावळात आरपीआयतर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचा वसा जपण्याकरीता …

The post आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल appeared first on पुढारी.

Continue Reading आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वितरीत करण्यात आलेला आनंदाचा शिधा जिल्ह्यातील ८४ टक्के रेशनाकर्ड लाभार्थींपर्यत पोहोचला आहे. अद्यापही १६ टक्के लाभार्थी शिधा किटपासून वंचित आहेत. सण-उत्सवासाठीचा हा शिधा वेळेत न मिळाल्याने या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील जनतेचा सण-उत्सवाचा गोडवा वाढविण्यासाठी शासनाने 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा किट उपलब्ध करून दिला. …

The post नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा

Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून गुरुवार (दि.13) ते बुधवार (दि.१९)पर्यंत दररोज सायंकाळी सातला छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष जयश्री बस्ते, मुख्य संयोजक सुनील कांबळे यांनी दिली. त्यात शुक्रवारी (दि. १४) पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत १३२ तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी, …

The post Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज 132 तोफांची सलामी

नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानिमित्त वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी आदेश काढले असून, नाशिकरोड परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने तेथील मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. नाशिकरोड येथील मिरवणूक बिटको चौक, क्वॉलिटी स्वीटस, …

The post नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक मार्गांत बदल