तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत

नांदगाव(जि. नाशिक):प्रतिनिधी– नांदगाव पोलिसांनी मोटर सायकल चोरी विरोधात मोठी कारवाई करत तीन मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेल्या सोळा मोटरसायकली हस्तगत केल्याची माहिती, नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी बुधवार (दि. ३१) पत्रकार परिषदेत दिली. नांदगाव येथून मोटरसायकली चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत होते. सागर कायस्थ या गृहस्थाची देखील मोटरसायकल चोरी गेल्याने त्यांनी आपली …

The post तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading तीन चोरट्यांकडून १६ मोटरसायकली हस्तगत

नाशिक शहरात २८ दिवसांत ७३ दुचाकी चोरीला

शहरातून चोरट्यांनी १ ते २८ जानेवारी या कालावधीत ७२ दुचाकी व एक रिक्षा अशी एकूण ७३ वाहने चोरून नेली आहे. त्यापैकी मोजक्याच दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागला असून, बहुतांश वाहने चाेरट्यांच्याच ताब्यात आहेत. चोरीस गेलेल्या दुचाकींची किंमत २२ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे. शहरात दुचाकी चोरी होण्याचे प्रकार नियमित घडतात. त्यामुळे दुचाकीचालकांना आर्थिक, मानसिक …

The post नाशिक शहरात २८ दिवसांत ७३ दुचाकी चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात २८ दिवसांत ७३ दुचाकी चोरीला

नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक करण्यात आली. तर एक आरोपी फरार झाला आहे. तिघा आरोपींना शनिवारी (दि.24) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. येथील नामदेव वाघमारे (रा. गोपाळनगर, ता. सुरगाणा) यांनी दुचाकी (जीजे 15 डीबी 4814) चोरीची फिर्याद सुरगाणा पोलिस ठाण्यात …

The post नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित तिघांना अटक