नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाऊस व हवामान बदलामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यामध्ये ऊस गाळपात, साखर उत्पादनात आणि साखर उतार्‍यात मोठी घट झाली आहे. यंदा राज्यात 1,053 लाख क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षीच्या हंगामाच्या उच्चांकी 1,370 लाख क्विंटलच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सहकारी …

The post नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हवामान बदलामुळे साखर उत्पादनात 317 लाख क्विंटलची घट

अंबादास दानवे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सोमवारी (दि.२०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी तीन वाजता इगतपुरीतील जिंदाल पॉलिमर कंपनीला ते भेट देणार आहेत. या भेटीत कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर आवळी (ता. इगतपुरी) येथे वैतरणा-मुकणे वळण योजनेची ते पाहणी करतील. तर सायंकाळी साडेपाचला दानवे …

The post अंबादास दानवे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading अंबादास दानवे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर

नाशिक जिल्ह्यात दोन चिंचेचे गाव, त्याला कोटींचा भाव

नाशिक : सतीश डोंगरे अनेक कारणांनी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याची आणखी एक ओळख पुढे येत आहे. जिल्ह्यातील दोन गावे ‘चिंचेचे गाव’ म्हणून ओळखले जात असून, या गावातील चिंचेच्या झाडांचे प्रमाण अन् त्यामागील अर्थकारण नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिले आहे. चकीत करणारी बाब म्हणजे चिंचेच्या उत्पादनातून या गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने, गावकऱ्यांनाही चिंचेचे झाड उत्पादनाचा …

The post नाशिक जिल्ह्यात दोन चिंचेचे गाव, त्याला कोटींचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात दोन चिंचेचे गाव, त्याला कोटींचा भाव

नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार

नाशिक : गौरव जोशी देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उप्रकम राबविण्यात येत असताना महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर यंदा प्रथमच स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारी ध्वजारोहणाची परंपरा खंडित होण्याची शक्यता बळावली आहे. पुणे : टीबी रुग्ण 1 लाख 34 हजार; सात महिन्यांतील आकडेवारी यंदाच्या वर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्य …

The post नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्र्यांविनाच ध्वजारोहण! मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला : राज्यात पहिलीच घटना ठरणार