नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याला पुरातत्त्वीय अवशेष, स्मारके, हस्तलिखिते, पारंपरिक कला व इतर सांस्कृतिक परंपरांच्या स्वरूपात समृद्ध असा वारसा आहे. वारशाचे जतन करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ प्रस्तावित केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना पालक मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी कंपनी, विश्वस्त मंडळ …

The post नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक

नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सध्या होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ला व मांगीतुंगी पर्वतावर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. सहाणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. बागलाण तालुक्यात गेल्या आठ – दहा दिवसापासून प्रचंड अतिवृष्टी सुरू आहे. विशेषत्वाने पश्चिम पट्ट्यातील दुर्गम डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस …

The post नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय

नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील ‘हा’ धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांसह इतरही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आता पावसाळयात हेच निसर्ग सौंदर्य अगदी खुलून गेले आहे. अनेक धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. अशातच दुर्लक्षित पण प्रसिद्धीस येत असलेला सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. नाशिक जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील 'हा' धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील ‘हा’ धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो

नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षा पर्यटनासाठी विविध शहरांतून सहकुटुंब ग्रामीण भागात दाखल होणार्‍या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या ‘निवास-न्याहारी’ योजना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. खिशाला परवडणारे दर आणि चोख व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. शहरी भागांतून येणार्‍या पर्यटकांसाठी ग्रामीण भागाचा अनुभव घेता येत असल्याने ‘निवास-न्याहारी’ला वाढती पसंती मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, …

The post नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ

त्र्यंंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पावसाला बर्‍यापैकी सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले असून, डोंगर धुक्यात बुडाले आहेत. या बहरलेल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरात हौशी पर्यटकांची झुंबड उडत आहे. रस्त्याने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून, त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटकांनी गजबजलेला दिसून येत आहे. आसामच्या गुवाहटीतून निसर्गसौंदर्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी वर्णन केलेल्या ‘काय …

The post त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर परिसराने घातली पर्यटकांना भुरळ