पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ

धुळे : पुढारी वृत्तसेवा पिका विमा भरतांना अर्ज प्रक्रीया करतांना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींमुळे पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा मागणी प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी विधानसभेत पाँईंट ऑफ इम्फॉर्मेशनच्या माध्यमातून  केली होती. या मागणीला यश आले आहे. पिक विमा भरण्याच्या मुदतीत वाढ मिळाली असून …

The post पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading पिक विम्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत  मुदतवाढ

नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निसर्गाच्या संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्यांना सरकारतर्फे मदत मिळते. राज्यव्यापी विचार केल्यास साधारणतः दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची जास्त मदत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने केली आहे. ही मदत व अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले असून काही ठिकाणी प्रक्रिया सुरु आहे. नाशिक जिल्हा बँकेच्या ॲपमध्ये समस्या आल्याने हा विषय लांबला …

The post नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच अनुदान : ना. दादा भुसे

धुळे: शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिरपूर तालुक्यातील होळनांथे, थाळनेर व शिरपूर सर्कलमधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमाचा 26 हजार 500 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे पहिला हप्ता जमा झाला आहे. शिरपूर तालुक्यातील होळनांथे, थाळनेर, शिरपूर, अर्थे, बोराडी, जवखेडा, …

The post धुळे: शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा