नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कोचरगाव येथील पत्र्याचा पाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असून, अनेक वर्षांपासून खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातून सहावर्षीय मुलगी पाण्यात वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी वारंवार केली. परंतु यंत्रणेच्या दुर्लक्षित कारभारामुळे जीवघेण्या …

The post नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल.... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काय ती नदी, काय तो नाला अन् काय ते पोरांचे हाल….

नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, ‘इतके’ अद्यापही बेपत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात नद्या-नाल्यांना आलेल्या पुरात 10 व्यक्ती वाहून गेल्या. त्यापैकी आठ जणांचा शोध लागला असून, ते मृत झाले आहेत, तर दोेघे अद्यापही बेपत्ता आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सहा मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत घोषित केली असून, दोन प्रकरणांत ही मदत नाकारण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. धरणांच्या …

The post नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, 'इतके' अद्यापही बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात पुरामुळे 8 मृत्यू, ‘इतके’ अद्यापही बेपत्ता

नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार मुसळधार पावसाने जुलैच्या मध्यावरच नाशिक जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प भरले असून, सात प्रकल्पांतील जलस्तर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 15 जुलैला 86 टक्के भरलेले हे यंदा सलग चौथ्यांदा ओव्हरफ्लो होणार आहे. यापूर्वी 2004 ते 2007 या चार …

The post नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

नाशिक : पूरात वाहून गेलेल्या ‘विशाखा’चा मृतदेह सापडला

नाशिक (दिंडोरी)  पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथे आळंदी नदीच्या पूराच्या पाण्यात विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी आपले काका भोलेनाथ केरु लिलके यांच्या सोबत नदी पार करुन शेतातील घरी जात असताना पूराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना दि.12 रोजी घडली. या घटनेत काका पोहून बाहेर आल्याने वाचले, मात्र विशाखा वाहून गेल्याने शोधकार्य …

The post नाशिक : पूरात वाहून गेलेल्या 'विशाखा'चा मृतदेह सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूरात वाहून गेलेल्या ‘विशाखा’चा मृतदेह सापडला

नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्प्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून पूरपरीस्थीती हाताळावी अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. नाशिक जिल्ह्यात पावसाची …

The post नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छगन भुजबळांकडून गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी