नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील साठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाने तूर्तास विश्रांती घेतली असली तरी धरणे काठोकाठ भरली असल्याने गंगापूर, दारणासह निम्म्या धरणांमधील विसर्ग कायम आहे. पिंपरी : दोषी अधिकार्‍यांवर कारवाईस टाळाटाळ? जुलै व ऑगस्टमध्ये पावसाने जिल्ह्याला झोडपून …

The post नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात धरणे हाउसफुल्ल; विसर्ग कायम

नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

मालेगाव (जि. नाशिक) : सुदर्शन पगार मुसळधार पावसाने जुलैच्या मध्यावरच नाशिक जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प भरले असून, सात प्रकल्पांतील जलस्तर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 15 जुलैला 86 टक्के भरलेले हे यंदा सलग चौथ्यांदा ओव्हरफ्लो होणार आहे. यापूर्वी 2004 ते 2007 या चार …

The post नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा धरण इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर

नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पावसामुळे तालुक्यातील धरणाच्या साठ्यामध्ये वाढ होत असून, पालखेड धरण ४८ टक्के भरले आहे. धरणातून कादवा नदीत पात्रात ६९२० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कादवा पात्रालगत असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भाग्य दिले तू मला …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर; पालखेड धरणातून ६९२० क्युसेक विसर्ग