नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा थिनर ने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, बुधवारी, दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास कृष्णा राजकुमार विश्वकर्मा (२९, रा. इंडोलाईन कंपनीच्या मागे, अंबड, नाशिक) हा जवळच असलेल्या त्यांच्या विश्वकर्मा मोटर्स ह्या गॅरेजमध्ये काम करत होता. काम करत असताना लाईट गेल्यामुळे …

The post नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थिनरने भाजल्याने अंबड मधील एकाचा मृत्यू

जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञाताने व्यापाऱ्याची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभय सुभाष सांखला (४७, रा. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, जळगाव) हे व्यापारी आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३ …

The post जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील शेतकऱ्याने अंगणात सुकवण्यासाठी टाकलेल्या कापसाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने सुमारे १८ क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रविवार (दि.23) ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र माणिक चौधरी (५०, रा. फुफनगरी, जळगाव) …

The post जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शॉर्टसर्किटमुळे कापूस उत्पादकाचा १८ क्विंटल कापूस जळून खाक

नंदुरबार: गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार राज्यात द्वितीय

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा राज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याची ओळख आदिवासी जिल्हा किंवा अतिदुर्गम जिल्हा म्हणून असतांना देखील ‘गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा ‘अर्थातच (CCTNS) प्रणाली राबविण्यात महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पिंपरी : व्यापार्‍याला 14 लाखांचा गंडा CCTNS प्रणालीची सुरुवात महाराष्ट्रात सन 2015 मध्ये झाली असून CCTNS प्रणालीत पोलीस ठाणे स्तरावर दैनंदिन होणाऱ्या प्रत्येक घडामोडींची …

The post नंदुरबार: गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार राज्यात द्वितीय appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा राबविण्यात नंदुरबार राज्यात द्वितीय