नाशिक : पोलीस भरतीसाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील पोलिस भरतीमुळे हजारो उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठीची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. उमेदवारांकडून नव्याने प्राप्त झालेल्या सात हरकतींवर पोलिस अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही पूर्ण केली आहे. त्याचा अहवाल जाहीर झाल्याने आता मैदानाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची …

The post नाशिक : पोलीस भरतीसाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलीस भरतीसाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा

नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया राबवली जात असून सोमवारपासून (दि.२) मैदानी चाचणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक उमेदवारांनी अर्ज करताना एकापेक्षा अधिक पोलिस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात अर्ज केल्याने प्राधान्य क्रम ठरवून ते मैदानी चाचणीस जात असल्याचे पोलिसांनी निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे मैदानी चाचणीस गैरहजर उमेदवारांची संख्या लक्षणीय दिसत …

The post नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक ठिकाणी उमेदवारांचे अर्ज

नाशिक : पोलिस भरतीसाठी उमेदवार मध्यरात्रीपासून मैदानावर तळ ठोकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यासह राज्यभरातून शेकडो उमेदवार कडाक्याच्या थंडीतही मध्यरात्रीपासून पोलिस भरतीसाठी आडगाव येथील मैदानावर तळ ठोकून होते. नाशिक ग्रामीणच्या चालकपदाची मैदानी चाचणी सोमवारी (दि. २) पहाटे 6 पासून सुरू झाली. सीसीटीव्हीच्या निरीक्षणात ही प्रक्रिया पार पडत आहे. तीन वर्षांपासून रखडलेली भरतीप्रक्रिया आता सुरू झाली असून, या भरतीसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. …

The post नाशिक : पोलिस भरतीसाठी उमेदवार मध्यरात्रीपासून मैदानावर तळ ठोकून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीसाठी उमेदवार मध्यरात्रीपासून मैदानावर तळ ठोकून

Police Recruitment : नाशिक ग्रामीणला पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलात पोलिस भरती प्रक्रिया (Police Recruitment)  राबवली जात असून, राज्यात १४ हजारांहून अधिक पदांसाठी, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात १७९ पदांसाठी भरती सुरू आहे. नाशिक ग्रामीणला १७९ पदांसाठी तब्बल २१ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज आले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेतील स्पर्धा कमालीची वाढली आहे. येत्या सोमवार (दि.२)पासून उमेदवारांची मैदानी चाचणी …

The post Police Recruitment : नाशिक ग्रामीणला पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading Police Recruitment : नाशिक ग्रामीणला पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार अर्ज

धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये उमेदवारांना एकाहून अधिक जिल्ह्यांच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची संधी मिळावी, या मागणीसाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने केली. महाराष्ट्र पोलिस विभागातर्फे महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल, राज्य राखीव दलाचे कॉन्स्टेबल आणि …

The post धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने