झंडुगाेळी खाऊन राऊतांचा मोर्चा : प्रवीण तिदमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफियांसोबत उबाठा गटाच्या नेत्यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यांचे एकत्र छायाचित्र सर्वत्र व्हायरल झालेले आहेत. पोलिस तपासामध्ये उबाठा गटाच्या तथाकथित नेतेमंडळींची चौकशी होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्यासाठी झंडुगोळी घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी मोर्चा काढला, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी केला. मोर्चामध्ये आणलेल्या महिलांना मोर्चा …

The post झंडुगाेळी खाऊन राऊतांचा मोर्चा : प्रवीण तिदमे appeared first on पुढारी.

Continue Reading झंडुगाेळी खाऊन राऊतांचा मोर्चा : प्रवीण तिदमे

नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची संघटनेच्या अध्यक्षपदी शिवसेनेने निवड केली. परंतु, या निवडीला तिदमे यांनी आक्षेप घेत संघटनेचा सभासदच अध्यक्ष होऊ शकतो, असे सांगत माझ्यावर आरोप करणार्‍यांनी आधी संघटनेची नियमावली वाचावी, असा सल्ला …

The post नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुधाकर बडगुजर यांची नियुक्तीच बेकायदेशीर : प्रवीण तिदमेंचा दावा

नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी नगरसेवक तथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण ऊर्फ बंटी तिदमे यांनी शिवसेनेला राम राम ठोकत शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी केली होती. परंतु, या हकालपट्टीला काही तास होत नाही तोच तिदमे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेत आपणच संघटनेचे अध्यक्ष असल्याचा छातीठोकपणे …

The post नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मीच म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा अध्यक्ष, तिदमेंचा दावा

नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगसेवक प्रविण तिदमे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत त्यांची शिंदे गटाच्या नाशिक महानगर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमधून तिदमे यांच्या रुपाने शिंदे गटात पहिलाच मोठा प्रवेश मानला जात आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार …

The post नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे शिंदे गटात