नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना ‘राज’मंत्र म्हणाले, निवडणुकीचं काहीही होऊ द्या, तुम्ही…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आपला पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरात 700 राजदूतांची नेमणूक करणार आहे. मतदार यादीनिहाय संबंधित राजदूत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. नाशिक येथील मनसेचे पदाधिकारी शुक्रवारी (दि.12) राज ठाकरे …

The post नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना 'राज'मंत्र म्हणाले, निवडणुकीचं काहीही होऊ द्या, तुम्ही... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना ‘राज’मंत्र म्हणाले, निवडणुकीचं काहीही होऊ द्या, तुम्ही…

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे ‘राज ठाकरे’ यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आपला पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरात 700 राजदूतांची नेमणूक करणार आहे. मतदार यादीनिहाय संबंधित राजदूत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. नाशिक येथील मनसेचे पदाधिकारी शुक्रवारी (दि.12) राज ठाकरे …

The post नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे 'राज ठाकरे' यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे ‘राज ठाकरे’ यांचे आदेश

अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिक दौर्‍यात मंगळवारी (दि. 9) मनसेच्या पदाधिकार्‍यांना दूर सारत थेट महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सुमारे साडेतीन हजार सदस्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांनी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक देत संपर्कात राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे एकूणच मनसेने तरुणाईला जोडण्यासाठी महासंपर्क अभियानाचा उद्देश …

The post अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना दूर सारत साधला थेट विद्यार्थी सेनेशी संवाद

अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम

इगतपुरी/नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीकरिता ‘महासंवाद यात्रे’निमित्त आज शनिवार (दि. ६) पासून पुढील चार दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमित ठाकरे यांचे जिल्ह्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणा-या इगतपुरी येथे मनसेच्यावतीने ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी एसएमबीटी महाविद्यालय, केपीजी महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांशी …

The post अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत, आजपासून चार दिवस मुक्काम

नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने ‘मनसे’चा जल्लोष

सिडको / नाशिक : पुढारी वृत्तसेवा संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक या प्रस्तावित उड्डाणपुलाला होत असलेला विरोध लक्षात घेता माजी मनपा आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे मनसेने स्वागत केले आहे. या प्रकरणी मनसेने सातत्याने दिलेल्या लढ्याला यश आल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी व्यक्त केली आहे. मायको सर्कलपाठोपाठ …

The post नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने 'मनसे'चा जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक/सिडको : उड्डाणपूल रद्द केल्याने ‘मनसे’चा जल्लोष