नाशिकमध्ये मनसेचे ‘पदाधिकारी आपल्या दारी’

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पदाधिकारी आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात असून, या अंतर्गत शहर पदाधिकाऱ्यांकडून नाशिकरोड परिसरातील स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन समस्यांबाबत संवाद साधला जात आहे. संबधित बातम्या : Nashik Drug Case : भिंवडीतून कच्चा माल आणून नाशिकमध्ये बनवत होते ड्रग्ज, आणखी दोघे गजाआड खेड्यापेक्षाही छोटा, …

The post नाशिकमध्ये मनसेचे 'पदाधिकारी आपल्या दारी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मनसेचे ‘पदाधिकारी आपल्या दारी’

मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तिपत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (दि. १५) मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी त्यांना प्रदान केले. मनसेचे नेते दिलीप दातीर यांनी गेल्या एप्रिल महिन्यात आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळेस त्यांना पक्षाकडून पदावर राहण्याचे निर्देश देण्यात …

The post मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनतेच्या पैशांमधून महामार्गावर टोलानाके बांधले जातात. हे टोलनाके फोडणे फार सोपे आहे. फोडायला अक्कल लागत नाही परंतु जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते. त्यामुळे काहीतरी बनवायला शिकले पाहिजे, असा टोला भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मनसे नेते अमित ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना येणाऱ्या दिवसांत नक्की महिला …

The post टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ appeared first on पुढारी.

Continue Reading टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : गोंदे टोलनाका फोडणाऱ्या सात मनसैनिकांना अटक

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अमित ठाकरे यांचा ताफा अडवला म्हणून, नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका रविवारी पहाटे मनसैनिकांनी फोडला. याप्रकरणी वावी पोलिसांनी रात्री पावणे बाराच्या सुमारास सात जणांना अटक केली आहे. त्यात शुभम सिद्धार्थ थोरात (27, रा. दत्त चौक सिडको, नाशिक), शैलेश नारायण शेलार (31, रा. खेरवाडी ता. निफाड), बाजीराव बाळासाहेब मते …

The post नाशिक : गोंदे टोलनाका फोडणाऱ्या सात मनसैनिकांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोंदे टोलनाका फोडणाऱ्या सात मनसैनिकांना अटक

राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार, त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गट व भाजपाची युती आणि आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचा सरकारला पाठिंबा असे राजकीय चित्र जनतेने पाहिले. त्यामुळे लोकप्रतिनिधी मतदारांचा आदर न करता सत्तेसाठी युती-आघाडी करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मनसेने फलकबाजी करत ‘अजूनही वेळ गेली नाही, …

The post राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

नाशिक : एनडीसीसीच्या सक्तवसुलीला तात्पुरती स्थगिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा सहकारी बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या धाेरणास सहकारमंत्री अतुल सावे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. बँकेच्या कर्जवसुलीविराेधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत समस्या मांडली होती. त्यानंतर ठाकरे यांनी सावे यांच्यासोबत चर्चा करून वसुलीला स्थगिती आणली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुली धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण …

The post नाशिक : एनडीसीसीच्या सक्तवसुलीला तात्पुरती स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीसीसीच्या सक्तवसुलीला तात्पुरती स्थगिती

नाशिक : माजी नगरसेवक सुदाम कोंबडे स्वगृही, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर भागातील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, सामाजिक कार्यकर्ते भूषण शिरसाट, संदीप जगझाप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई शिवतीर्थ येथे त्यांनी मनसेत प्रवेश केला. एकीकड़े, शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरु असताना नाशिकमध्ये मात्र भाजपला धक्का बसला …

The post नाशिक : माजी नगरसेवक सुदाम कोंबडे स्वगृही, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवक सुदाम कोंबडे स्वगृही, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दातीर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदावरून मुक्त करण्याचे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविले आहे. तसेच पदाचा राजीनामा दिला असला तरी मनसैनिक म्हणून मनसेतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात …

The post नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

नाशिक : कंत्राटी सफाई कामगारांचे मनसे पदाधिकाऱ्यांसह उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिक महापालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ कंपनीने बेकायदेशीररीत्या काढल्याने सफाई कामगारांसह त्यांच्यासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर सोमवार (दि.२०)पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार विविध मार्गांनी गोरगरीब कामगारांच्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे आदींसह मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, …

The post नाशिक : कंत्राटी सफाई कामगारांचे मनसे पदाधिकाऱ्यांसह उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंत्राटी सफाई कामगारांचे मनसे पदाधिकाऱ्यांसह उपोषण

सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगरमधील सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे व अन्य मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. कोल्‍हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणाला न्यायालयीन काेठडी इंद्रभान सांगळे यांचे प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, राधाकृष्णनगर, पिंपळगाव बहुला, श्रमिकनगर, गंगासागर नगर, विष्णूनगर, …

The post सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading सातपूर : इंद्रभान सांगळे यांचा ठाकरे गटात प्रवेश