राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षातून एक-दोन लोक बाहेर पडले म्हणजे पक्ष संपला, असे होत नाही. परंतु एक-दोन लोकांना घेऊन जाण्यातून त्या पक्षांना काय मिळते कुणास ठाऊक, असा प्रश्न करत आमच्याकडे गेलेल्या माणसांना रिप्लेसमेंट असून, मनसेची पहिली क्रेझ येत्या काळात नक्कीच परत येईल, असा विश्वास मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून …

The post राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग, एक दोन जणांच्या जाण्याने फरक पडत नाही : अमित ठाकरे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटत असून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकमधील भगूरमध्येही शुक्रवारी (दि.18) कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला. स्वयंस्फूर्तीने संपूर्ण भगूर शहरात …

The post स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत बंद ; राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा

नाशिक, मनमाड :  पुढारी वृत्तसेवा धरण पूर्ण भरलेले असूनदेखील दिवाळी सणाच्या काळात शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असून, शहरात नियमित आणि सुरळीतपणे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगर परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी नगरपालिका प्रशासनाने किमान आठवड्यातून एकदा तरी पाणीपुरवठा करावा अन्यथा मनसे …

The post Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला पाण्यासाठी मनसेचा मोर्चा

राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे दोन दिवसीय खासगी नाशिक दौऱ्यावर शनिवारी (दि.१) सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. साईबाबांच्या दर्शनानंतर ओझर विमानतळावर आगमन झालेल्या राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले. शनिवारी (दि.१) सकाळी ९.३० वाजता शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन करून राज ठाकरे यांचे विमानाने ओझर येथे …

The post राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत

राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर शनिवारपासून (दि.१) येत आहेत. या दौऱ्यात ते शिर्डी तसेच सप्तगृंगी गड येथे कुटूंबियांसह दर्शनासाठी जाणार आहेत. शनिवारी (दि.१) सकाळी विमानाने त्यांचे शिर्डी विमानतळावर आगमन हाेईल. साईबाबांचे दर्शन करून ते विमानाने ओझर विमानतळावर येतील. तेथून वाहनाव्दारे त्यांचे नाशिक येथे आगमन होईल. …

The post राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन

नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा शहरातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने म्हाडा कॉलनीतील रस्त्यातील खड्ड्यांना चक्क गुलाल, नारळ वाहून ढोल-ताशांचा गजर केला. या अनोख्या आंदोलनाची सिडकोत चर्चा रंगली. म्हाडा कॉलनी भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालविताना चालकांना …

The post नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खड्ड्यांना गुलाल वाहून ढोल-ताशांचा गजर, मनसेच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा

नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसे पुन्हा आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मशिदींमधून पहाटेच्या अजानीच्या भोंग्यांचा आवाज बंद तसेच कमी झाला होता. मात्र, आता अनेक ठिकाणी भोंग्यांचे आवाज पूर्ववत सुरू झाल्याने संबंधितांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी, अशी मागणी मनसेतर्फे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण …

The post नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसे पुन्हा आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसे पुन्हा आक्रमक

Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जय भवानी रोड तसेच परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाशिकरोड विभागाने आज बुधवारी (दि.१४) अनोखे आंदोलन छेडत घोषणाबाजी केली. येथील रस्त्यांवर तिन पिंडे ठेवत या कावळयांनो परत फिरारे, रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का ? अश्या आशयाचे फलक झळकवत मनपा …

The post Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन

नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौळाणे शिवारात चार दिवसांपूर्वी महावितरणने टाकलेल्या धाडीत २४ लाखांची वीजचोरी ऊघड केली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असलेल्या दोघा संशयित आरोपींचा मनसे पदाधिकाऱ्यांशी संबंध नसून यातील एक संशयित दिलीप ततार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणच्या पथकानेगौळाणे शिवारातील प्लास्टीक दाणे निर्मिती कारखान्यावर छापा टाकला असता तेथे वीजमीटरमध्ये छेडछाड …

The post नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती

राज ठाकरे जुन्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा आपले लक्ष नाशिक या जुन्या बालेकिल्ल्यावर केंद्रित करण्याची तयारी सुरू केली असून, सप्टेंबरअखेर ते नाशिकला तळ ठोकणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन मनसेची सभासद नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. पुणे येथून राज ठाकरे गुरुवारी (दि.25) सभासद नोंदणीचा प्रारंभ …

The post राज ठाकरे जुन्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे जुन्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार