नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले – ॲड. नितीन ठाकरे

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले. संपूर्ण जगात ते आदर्शवत राजे होवून गेले. त्यांनी लोककल्याणकारी राज्य निमार्ण केले, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले. चाकणला कांदा उत्पादकांनी पुणे- नाशिक महामार्ग रोखला येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात बुधवारी  …

The post नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले - ॲड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्याणकारी राज्य निर्माण केले – ॲड. नितीन ठाकरे

नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्था ही केवळ उत्तर महाराष्ट्राची नाही तर महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. बोटावर मोजता येतील इतक्या संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभार सुरू असून, त्यात मविप्रचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. चांगल्या संस्था टिकवून ठेवणे व त्यासाठी गुणवत्तेचे लोक निवडून देणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे …

The post नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ची गुणवत्ता टिकविणे समाजाचे कर्तव्य : खा. डॉ. भामरे

नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्मवीरांनी मविप्र संस्थेची स्थापना केली. निफाड तालुक्यातून कर्मवीर काकासाहेब वाघ, ॲड. विठ्ठलराव हांडे, दुलाजीनाना पाटील, डॉ. वसंत पवार, मालोजीकाका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले. मविप्र संस्था ही तालुक्याचे वैभव असून, कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या, असे आवाहन माणिकराव बोरस्ते …

The post नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 12 वर्षांपासून संस्थेत चाललेल्या कारभारास आम्ही सभासद कंटाळलो असल्याचे सांगत, समाजाच्या हितासाठी सभासदांनी ठाकरे-कोकाटे-क्षीरसागर यांच्या माध्यमातून ‘परिवर्तन’ करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा ॲड. भरत ठाकरे यांनी केली. HBD Vaani Kapoor : कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे वाणी चांदवड तालुक्यातील काजी सांगवीत पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत हाेते. व्यासपीठावर ॲड. …

The post नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

नाशिक : प्रतिभाशील उद्योजकांची गरज : पद्मभूषण विजय भाटकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आज सर्वच क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. विशेषत: शिक्षणक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. अगदी मंदिरात भरणारी गावातील शाळा आता मोठमोठ्या इमारतीत भरविली जात आहे. सर्वत्र संगणकीकरण झाले आहे. ही परिस्थिती चिरकाल टिकण्यासाठी तसेच भविष्यातील आव्हाने सहज पेलण्यासाठी प्रतिभाशील उद्याेजकांची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण विजय भाटकर यांनी केले. बेळगाव : ऐन …

The post नाशिक : प्रतिभाशील उद्योजकांची गरज : पद्मभूषण विजय भाटकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिभाशील उद्योजकांची गरज : पद्मभूषण विजय भाटकर