नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी शहराची आर्थिक वाहिनी समजली जाणारी घोटी मर्चंट बँकेची निवडणूक बुधवार दि. २४ रोजी पार पडली. निवडणुकीच्या दिवशीच मतदान व मतमोजणी झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली असून प्रगती पॅनलने आपले वर्चस्व ठेवले आहे. मतदारांनी देखील नवीन चेहऱ्यांना संधी देत प्रगती पॅनलला कौल दिला आहे. दरम्यान, या चुरशीच्या …

The post नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे वर्चस्व

नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचारीवर्गाने जूनपर्यंत एकही सुटी न घेता काम करून बँकेसाठी एकच ध्यास घेत बँकेच्या ठेववाढ, वसुली, बँकेच्या भागवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचा निर्णय ‘बँक बचाव’ मेळाव्यात घेतला. तसेच बँकेचे नवीन वैयक्तिक सभासद करून घेण्याचाही निर्णय घेतला आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को- ऑप. बँक एम्प्लॉइज युनियनकडून शुक्रवारी (दि.5) जिल्हाभरातील …

The post नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बँक वाचविण्यासाठी सुटी न घेता काम

सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती

नाशिक : दीपिका वाघ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचक सभासदांना त्यांना हव्या असणार्‍या सर्व पुस्तकांची माहिती आता ‘एसएमएस’द्वारे मिळणार आहे. येत्या पंधरा दिवसांत या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक वाचनालयाचे आजपर्यंत 10 हजार सभासद आहेत. वाचनालयात लाखोंच्या संख्येने ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यामुळे वाचकांची वाचनालयात नेहमीच वर्दळ बघायला मिळते. शहराच्या विविध भागांत सभासद विखुरलेले असल्यामुळे वाचक सभासदांना …

The post सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading सावानाचा स्तुत्य उपक्रम : ‘एसएमएस’द्वारे मिळणार सर्व पुस्तकांची माहिती

नाशिक : सुज्ञास सांगणे न लागे…

ओझर : मनोज कावळे नाशिक जिल्हाभरात सात शाखा, 10 हजारांच्या आसपास सभासद आणि 100 कोटींहून अधिक ठेवी असा श्रीमंतीचा डामडौल असणार्‍या ओझर शहर व परिसराची मुख्य अर्थवाहिनी असलेल्या दि ओझर मर्चंट को-ऑप. बँकेची बिनविरोध होऊ पाहणारी निवडणूक काही अतिउत्साही संचालकांच्या अट्टहासापोटी आणि सत्तेच्या सारीपटामुळे सभासदांवर लादली गेल्याचे निवडणुकीचा निकाल बघता स्पष्ट होत आहे. त्यातही यंदा …

The post नाशिक : सुज्ञास सांगणे न लागे... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुज्ञास सांगणे न लागे…

नाशिक : म्हसरूळला 11 जोडप्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ येथील एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातील ज्या सभासदांच्या विवाहास 50 वर्षे पूर्ण झाली, अशा 11 जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. नेवासा : भरधाव कंटेनरने दोघा मजुरांना चिरडले या सोहळ्यामध्ये मंडळाचे अहिल्याबाई प्रतापराव वाढणे यांच्यासह धाडगे, चंदणे, बनकर, सूर्यवंशी, खांडेकर, अहिरे, कुलकर्णी, परमार, चव्हाण व गवारे या जोडप्यांच्या विवाह लावण्यात …

The post नाशिक : म्हसरूळला 11 जोडप्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हसरूळला 11 जोडप्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव

नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 12 वर्षांपासून संस्थेत चाललेल्या कारभारास आम्ही सभासद कंटाळलो असल्याचे सांगत, समाजाच्या हितासाठी सभासदांनी ठाकरे-कोकाटे-क्षीरसागर यांच्या माध्यमातून ‘परिवर्तन’ करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा ॲड. भरत ठाकरे यांनी केली. HBD Vaani Kapoor : कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे वाणी चांदवड तालुक्यातील काजी सांगवीत पार पडलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत हाेते. व्यासपीठावर ॲड. …

The post नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : समाजहितासाठी सभासदांचा ‘परिवर्तन’चा निर्णय : ॲड. भरत ठाकरे