टंचाईच्या झळा : नाशिकमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा; टँकर १७० वर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढत्या उष्णतेसोबत जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यातही झपाट्याने घसरण होत आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ४१ टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे टंचाईच्या झळा वाढून जिल्ह्यातील टँकरची संख्या १७० वर पोहोचली आहे. दुष्काळाची एकूण परिस्थिती बघता, जिल्हावासीयांनी आतापासूनच पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभीच जिल्हा तापायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पारा थेट ३२.६ …

The post टंचाईच्या झळा : नाशिकमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा; टँकर १७० वर appeared first on पुढारी.

Continue Reading टंचाईच्या झळा : नाशिकमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा; टँकर १७० वर

दिलासादायक बातमी : लाईनमनमुळे झाली माळवाडी वीज आकडेमुक्त

नाशिक (खामखेडा) : पुढारी वृतसेवा देवळा तालुक्यातील माळवाडी गावात महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी वीज गळती रोखणाऱ्या उपाययोजना राबवत माळवाडी गाव आकडे व वीजसमस्या मुक्त केले. वीज चोरी होणाऱ्या भागात केबल टाकून प्रतिबंध करण्यात आला आहे. गावात १७ रोहित्र, ५६० घरगुती ग्राहक, ३१० कृषी ग्राहक असून सद्य स्थितीत एकही रोहित्र अतिभारीत नाही. सर्व रोहित्रांना बॉक्सपेटी, …

The post दिलासादायक बातमी : लाईनमनमुळे झाली माळवाडी वीज आकडेमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading दिलासादायक बातमी : लाईनमनमुळे झाली माळवाडी वीज आकडेमुक्त

नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या ‘नटसम्राट’मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरू नये तर फक्त जगावं. केवळ चांगले दिवस येतील …

The post नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनहक्क दाव्यांच्या कामाला गती देताना तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्यासह आदिवासी शेतकऱ्यांना घरकुलाचा लाभ देणे, कांदा निर्यातबंदी शिथील करणे तसेच आशा सेविकांच्या मानधनात वाढ करणे आदी मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतर लाल वादळाने सोमवारी (दि.४) आंदोलन स्थगितीचा निर्णय घेतला. पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी दीड तास यशस्वी शिष्टाई केली. दरम्यान, तीन महिन्यात …

The post लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले appeared first on पुढारी.

Continue Reading लाल वादळ : आठवड्याभरानंतर लाल वादळ शमले

सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नऊ हजार १६ पदांच्या सुधारीत आकृतीबंधाला मंजुरी देत त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला असला तरी आधी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार आहे. त्यामुळे सुधारीत आकृतीबंधातील रिक्त पदांच्या जम्बो नोकरभरतीला  आता पुढील वर्षाचाच मुहूर्त लाभू …

The post सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार appeared first on पुढारी.

Continue Reading सुधारीत आकृतीबंधाच्या शासन मंजुरीला डिसेंबर उजाडणार

पोलिस व्हॉट्सॲपवर मद्यपींसह विक्रेत्यांविरोधात तक्रारींचा ओघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांनी सुरु केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर गेल्या काही दिवसांपासून मद्यपींविरोधातील तक्रारी वाढल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी मद्यपींचे अड्डे उद्धवस्त करण्यासाठी मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात वाइन शॉपलगतचा परिसर, रस्त्यालगत व मोकळ्या ठिकाणी असलेल्या आडोशांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मद्यपींसह अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांना दणका बसेल असा विश्वास पोलिसांनी वर्तवला …

The post पोलिस व्हॉट्सॲपवर मद्यपींसह विक्रेत्यांविरोधात तक्रारींचा ओघ appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस व्हॉट्सॲपवर मद्यपींसह विक्रेत्यांविरोधात तक्रारींचा ओघ

महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विविध मागण्यांबाबत अनेक दिवसांपासून संपावर असलेल्या आशा-गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे संप तूर्तास स्थगित केला आहे. त्यामुळे रविवारी (दि. ३) राज्यात होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्व आशा सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) राज्य अध्यक्ष राजू …

The post महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचा निर्णय

Citilinc Nashik : १५ मार्चला दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्व सोयीसुविधांयुक्त, आरामदायी, किफायतशीर सेवेमुळे अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उरलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’ शहर बससेवेला असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या राष्टीय स्तरावरील संस्थेतर्फे रोड सेफ्टी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १५ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नाशिककरांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात …

The post Citilinc Nashik : १५ मार्चला दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading Citilinc Nashik : १५ मार्चला दिल्लीत पुरस्कार वितरण सोहळा