राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने पीएम ई-बस योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या असल्या तरी महापालिकेने आडगाव येथील ट्रक टर्मिनसलगत १०० ई-बस क्षमतेचे डेपो तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी २७.४७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, पीएम ई-बस योजनेअंतर्गत डेपो तयार करण्यासाठी सहा कोटींचेच अनुदान महापालिकेला मिळणार असल्याने उर्वरित २१.४६ कोटींचा …

The post राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रम : एन-कॅपअंतर्गत अनुदानाची मागणी

पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर विभागातील प्र.क्र.९ कार्बन नाका व शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळेजवळ १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला थेट गळती सुरू झाल्याने दुरुस्तीसाठी शुक्रवारी (दि.२३) सकाळी ९ पासून सातपूर विभागातील प्रभाग ८, १० व ११ तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ मधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारीदेखील कमी दाबाने …

The post पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत appeared first on पुढारी.

Continue Reading पश्चिम विभागात जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत

पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन यांनी अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेने शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. …

The post पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

घरे न दिल्याचा ठपका : कारणे दाखवा, अन्यथा कडक कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हाडाच्या हिश्श्यातील तब्बल दोन हजार इतकी घरे न दिल्याचा ठपका ठेवत म्हाडा प्राधिकरणाने शहरातील तब्बल दोनशेपेक्षा अधिक विकासकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीशीला १ मार्चपर्यंत समाधानकारक उत्तर न देणाऱ्या विकासकांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णयही प्राधिकरणाने घेतल्याने, विकासकांचे धाबे दणाणले आहेत. (Maharashtra Housing Sector Development Authority – MHADA) राज्य सरकारच्या …

The post घरे न दिल्याचा ठपका : कारणे दाखवा, अन्यथा कडक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading घरे न दिल्याचा ठपका : कारणे दाखवा, अन्यथा कडक कारवाई

सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमबाह्य केलेल्या कर्जवाटपाबाबत दिंडोरी तालुक्यातील काही विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. तरी न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीमध्ये वकिलांमार्फत जिल्हा बँकेची बाजू मांडून ही स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे …

The post सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती

All the Best! विभागातील १ लाख ६८ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या १२ वीच्या परीक्षांना बुधवार (दि. २१)पासून सुरुवात होत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘सीबीएसई’ बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झालेली असताना, आता राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांनाही सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता यावेळी शिक्षण मंडळाने महिनाभरापासूनच तयारी सुरू केली होती. विद्यार्थ्यांना दहा दिवसांपूर्वी प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले …

The post All the Best! विभागातील १ लाख ६८ हजार विद्यार्थी देणार परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading All the Best! विभागातील १ लाख ६८ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा सुशासन निर्देशांकात (डीजीजीआय – District Governance Index) नाशिक जिल्ह्याने महाराष्ट्रात तिसरे स्थान पटकावले आहे. या यादीत रायगड पहिला, तर गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. शासनाने वेगवेगळे १६१ निर्देशक व ३०० पेक्षा जास्त डेटा पॉइंट्स असलेल्या दहा क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर हा निर्देशांक ठरविला आहे. जनता व शासन यांच्यामधील अंतर कमी होत …

The post शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचा उपक्रम : दहा क्षेत्रांतील कामगिरीच्या आधारावर निवड

आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा बँकेने तयार केलेल्या सामोपचार योजनेला कर्जधारकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत १४९५.०४ कोटींपैकी ९ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. त्यामुळे परवाना रद्द न …

The post आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्यातच स्वतःच्या कॅबीनमध्ये मंगळवार (दि. २०) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून जीवन संपवून टाकले आहे. असे करण्यामागील कारण अद्याप समजले नाही. नजन हे सकाळी घरून कार्यालयात आले होते. घटनास्थळी पोलिस अधिकारी यांनी धाव घेतली …

The post धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक ! पोलिस निरीक्षकाने जीवन संपवले

रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गोदा महाआरतीचा शुभारंभ सोमवारी (दि. १९) झाला. दुतोंड्या मारूती, गंगाघाट येथे सकाळी विविध ज्ञांतीच्या हस्ते गंगा गोदावरी पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गंगा गोदावरीची महाआरती संपन्न झाली. जगद्गुरु श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य डॉ. सुमंताश्रम महाराज (स्वामी सखा), इस्कॉनचे ब्रह्माचारी शिक्षाष्टकम दास, विश्व हिंदू …

The post रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला appeared first on पुढारी.

Continue Reading रामनामाचा गजर, ढोल वादन अन् शंख ध्वनीत महाआरतीने गोदाकाठ दुमदुमला