राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजकाल प्रत्येकालाच वडा टाकला की, तळून आलेला पाहिजे. सर्व फास्टफूड झाले आहे. मात्र, राजकारणामध्ये वावरायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचे पेशन्स अर्थात संयम महत्त्वाचा असतो. त्यामुळे पेशन्स ठेवा, तुमच्यातील आमदार, नगरसेवक होतील, असा सबुरीचा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मात्र, आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीती त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने …

The post राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क जागतिक महिला दिन – 2024 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त नारी शक्तीला छानसे गिफ्ट दिले आहे. खुद्द पंतप्रधानांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केलेली आहे. नारी शक्तीकरीता घरगुती गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना लाख मोलाची मदत होणार असून महिलांचे बजेट सांभाळण्यास त्यांना आता मोठी मदतच …

The post घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन

११५ कोटी रुपये खर्चून १४० एकरवर उभारण्यात आलेली सीपीआरआयची (Central Power Research Institute) शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब केवळ अधिकाऱ्यांच्या उफराट्या कारभारामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. वास्तविक, या लॅबचे उद्घाटन गेल्या डिसेंबर महिन्यातच केले जाणार होते. मात्र, लॅबपर्यंत अवजड वाहने येण्या-जाण्यासाठीचा केवळ अडीच किलोमीटरचा मोठा रस्ताच केला नसल्याची बाब अधिकारी व संबंधितांच्या लक्षात आल्यानंतर लॅबचे उद्घाटन …

The post सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन

Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये प्रवासीसंख्या आणि भाडे व्यतिरिक्त महसूलामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेने कार्यक्षम व्यवस्थापनामुळे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४) उल्लेखनीय कामगिरी करत १४४९.५३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, जी गतवर्षीच्या याच कालावधीतील १३३३.५७ दशलक्षच्या …

The post Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न

दस्त ऑनलाईन करण्यात येवला नाशिक जिल्हयात दुसऱ्या क्रमांकावर

नाशिक (येवला): पुढारी वृत्तसेवा येवला तहसील कार्यालयातील सर्व जुन्या महसुली दस्तांचे स्कॅनिंग आणि डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे जुने दस्त एकाच क्लीकवर नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांचे नकलांसाठी खेटे आता वाचणार आहेत. येथील तहसील कार्यालयात सुमारे 1910 वर्षांपासूनचे दस्त जतन करून ठेवले आहेत. येथील रेकॉर्ड रूममध्ये कागदपत्रांचे गठ्ठे करून ठेवले आहेत. हे …

The post दस्त ऑनलाईन करण्यात येवला नाशिक जिल्हयात दुसऱ्या क्रमांकावर appeared first on पुढारी.

Continue Reading दस्त ऑनलाईन करण्यात येवला नाशिक जिल्हयात दुसऱ्या क्रमांकावर

इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेने(ठाकरे गटा)ची जोमाने बांधणी करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणून गद्दारांना धडा शिकविण्याचा निर्धार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इगतपुरी येथे व्यक्त केला. इगतपुरी तालुका शिवसेना ठाकरे गटातर्फे नवनियुक्त लोकसभा संघटक विजय करंजकर, जिल्हाप्रमुख बडगुजर यांचा सत्कार राजाराम साळवी मंगल कार्यालयात करण्यात आला. यावेळी बडगुजर …

The post इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा

इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेने(ठाकरे गटा)ची जोमाने बांधणी करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणून गद्दारांना धडा शिकविण्याचा निर्धार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इगतपुरी येथे व्यक्त केला. इगतपुरी तालुका शिवसेना ठाकरे गटातर्फे नवनियुक्त लोकसभा संघटक विजय करंजकर, जिल्हाप्रमुख बडगुजर यांचा सत्कार राजाराम साळवी मंगल कार्यालयात करण्यात आला. यावेळी बडगुजर …

The post इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा

जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका मुख्यालयासमोरील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. लेखा विभागाच्या आक्षेपामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर हा रस्ता विकसित करण्याच्या २५.६२ कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नाशिक पश्चिम विभागातील …

The post जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसल्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे, असा दावा करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीवरून नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’ टाकला आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाराष्ट्रात …

The post रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये 'चिठ्ठी बॉम्ब' appeared first on पुढारी.

Continue Reading रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’

शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप आणि शिवसेना २०१९ साली एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी मोदी लाट होती. आमचे उमेदवार प्रवाहाच्या विरोधात लढले आणि जिंकले, असे स्पष्ट करत शिवसेना(शिंदेगट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार संख्या समान असल्याने आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते …

The post शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ