सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून, यंदाही आपलाच उमेदवार निवडून येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ आली असून, मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांच्यावर वाग्बाण सोडले. सिन्नर तालुका शिवसेना ठाकरे …

The post सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

एप्रिलपासून लागू होणार कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांची वाढ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दिव्य नाभिक सामाजिक संस्थेने कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान संस्थेच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनिल वैद्य यांची तर अरुण वारुळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एप्रिल २०२४ पासून कटींग आणि दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय यावे‌ळी घेण्यात आला. संस्थेच्या नूतन …

The post एप्रिलपासून लागू होणार कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading एप्रिलपासून लागू होणार कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांची वाढ

क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त

राज्यात विविध प्रकारच्या ६० कारागृहांमध्ये २६ हजार ३८७ बंदी (गुन्ह्यांमधील संशयित / आरोपी) ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, क्षमतेच्या १५३ टक्के बंदी कारागृहांमध्ये राहात आहेत. त्यानुसार राज्यातील कारागृहांमध्ये ४० हजार ४८५ इतके बंदी ३१ जानेवारी २०२४ अखेरपर्यंत होते. त्यात नाशिक मध्यवर्ती कारागृह वगळता इतर आठ मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक बंदींनी भरलेले आहेत. तसेच २८ पैकी १७ …

The post क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान कारागृहांमध्ये; केवळ नाशिकचे कारागृहच रिक्त

राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अमुक एक खालच्या जातीचा, तमुक एक वरच्या जातीचा हे कुणी ठरवले? ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या शिवछत्रपतींचे नाव घेऊन निव्वळ मतांसाठी देशात अन् राज्यात जातिभेदाचे राजकारण सुरू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर घणाघात केला. तसेच यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही …

The post राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण

भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

सरकार आपल्या बफर स्टॉकसाठी यावर्षी 5 लाख टन कांद्याची खरेदी करण्याची योजना आखत असल्याची माहिती येत असून, ज्याचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो. एनसीसीएफ आणि नाफेड यांसारख्या एजन्सींकडून हा कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर किरकोळ बाजारात दर वाढल्यास बफर स्टॉकमधून सवलतीच्या दराने कांद्याची विक्री …

The post भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना appeared first on पुढारी.

Continue Reading भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षस्थापनेपासून चढ कमी आणि उतार अधिक आलेत. पण तुम्ही सोबत राहिलात, ही माझ्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे भावनिक आवाहन केले. संयम ठेवण्यातून यशप्राप्ती निश्चितच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. ९) येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात …

The post राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला

राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजकाल प्रत्येकालाच वडा टाकला की, तळून आलेला पाहिजे. सर्व फास्टफूड झाले आहे. मात्र, राजकारणामध्ये वावरायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचे पेशन्स अर्थात संयम महत्त्वाचा असतो. त्यामुळे पेशन्स ठेवा, तुमच्यातील आमदार, नगरसेवक होतील, असा सबुरीचा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मात्र, आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीती त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने …

The post राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क जागतिक महिला दिन – 2024 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त नारी शक्तीला छानसे गिफ्ट दिले आहे. खुद्द पंतप्रधानांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केलेली आहे. नारी शक्तीकरीता घरगुती गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना लाख मोलाची मदत होणार असून महिलांचे बजेट सांभाळण्यास त्यांना आता मोठी मदतच …

The post घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन

११५ कोटी रुपये खर्चून १४० एकरवर उभारण्यात आलेली सीपीआरआयची (Central Power Research Institute) शिलापूर येथील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब केवळ अधिकाऱ्यांच्या उफराट्या कारभारामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. वास्तविक, या लॅबचे उद्घाटन गेल्या डिसेंबर महिन्यातच केले जाणार होते. मात्र, लॅबपर्यंत अवजड वाहने येण्या-जाण्यासाठीचा केवळ अडीच किलोमीटरचा मोठा रस्ताच केला नसल्याची बाब अधिकारी व संबंधितांच्या लक्षात आल्यानंतर लॅबचे उद्घाटन …

The post सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading सीपीआरआय: रस्त्याअभावी इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे रखडले उद्घाटन

Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये प्रवासीसंख्या आणि भाडे व्यतिरिक्त महसूलामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई, नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य रेल्वेने कार्यक्षम व्यवस्थापनामुळे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४) उल्लेखनीय कामगिरी करत १४४९.५३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, जी गतवर्षीच्या याच कालावधीतील १३३३.५७ दशलक्षच्या …

The post Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading Center Railway प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न