जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त आज सावानामध्ये मोफत प्रवेश

शहरातील प्राचीन वस्तू, दस्तावेज आणि संपन्न वारशाचा ठेवा असणाऱ्या पाचही वस्तुसंग्रहालयांत शालेय विद्यार्थी आणि तरुणाईची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणाईसाठी हा अनमोल ठेवा प्रत्यक्ष डोळ्यात साठवण्यासाठी अधिक कल असल्याची माहिती शहरातील संग्रहालयप्रमुखांनी दिली. १९७७ पासून १८ मे हा दिवस जागतिक वस्तुसंग्रहालय दिन म्हणून साजरा केला जाताे. …

Continue Reading जागतिक वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त आज सावानामध्ये मोफत प्रवेश

निवडणूक खर्चात डॉ. भारती पवार आघाडीवर तर भगरे दुसऱ्या स्थानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दहाही उमेदवारांनी शुक्रवारी (दि. १७) खर्च निरीक्षकांकडे खर्चाचा तपशील सादर केला. उमेदवारी खर्चात डॉ. भारती पवार यांनी आघाडी घेतली असून त्यांचा २५ लाख रुपये खर्च झाला आहे. आघाडीचे भास्कर भगरे यांनी प्रचार व अन्य बाबींवर १७ लाखांचा खर्च केला. सदरचा खर्च १४ मेपर्यंतचा आहे. मतदान पार पडल्यानंतर बुधवारी …

Continue Reading निवडणूक खर्चात डॉ. भारती पवार आघाडीवर तर भगरे दुसऱ्या स्थानी

सुधाकर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात आज निर्णयाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दहशतवादी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संशयित सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. या नोटिसीबाबत बाजू मांडण्यासाठी बडगुजर हे आज शनिवारी (दि. १८) पोलिसांसमोर हजर राहणार आहे. त्यांची बाजू ऐकल्यानंतर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक रंगात आलेली असताना शहर …

Continue Reading सुधाकर बडगुजर यांच्या तडीपारीसंदर्भात आज निर्णयाची शक्यता

अखेरच्या टप्प्यात भुजबळांची मनधरणी करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितल्यानंतर भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांनी तत्काळ भुजबळ फार्म गाठत छगन भुजबळ यांची भेट घेत तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत भुजबळांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या मतदानाचा …

Continue Reading अखेरच्या टप्प्यात भुजबळांची मनधरणी करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न

एस. चोक्कलिंगम् : जिल्ह्यातील लोकसभा तयारीचा घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीअंतर्गत जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने त्याच्या स्तरावर जाणीवपूर्वक जनजागृती करावी. कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करताना तेथे हे प्रमाण वाढविण्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर्सला विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्या, असे आदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि. २०) नाशिक …

Continue Reading एस. चोक्कलिंगम् : जिल्ह्यातील लोकसभा तयारीचा घेतला आढावा

मतदान टक्केवारी वाढली! यश एकट्याचे नसून सांघिक: जिल्हाधिकारी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमातून समाजातील सर्व घटक, संस्था, संघटना, प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे हे यश एकट्याचे नसून सांघिक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते समाजकल्याण भवनात आयोजित सत्कार …

Continue Reading मतदान टक्केवारी वाढली! यश एकट्याचे नसून सांघिक: जिल्हाधिकारी

अवकाळीच्या तडाख्यामुळे आदिवासी शेतकरी धास्तावले

सुरगाणा, जि. नाशिक : पुढारी वृत्तसेवा – पिंपळसोंड, उंबरपाडा (पि) तातापाणी, गोणदगड, बरड्याचा माळ हा डांग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असून महाराष्ट्राचे शेवटचे टोक असून येथे शनिवारी (दि.१८) पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटसह जोरदार किमान तासभर पाऊस अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे येथील शेतक-यांचे आंबा फळबाग व राहत्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीजांसह पाऊस …

Continue Reading अवकाळीच्या तडाख्यामुळे आदिवासी शेतकरी धास्तावले

चोरट्याकडून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोनसाखळी लंपास

वणी : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदार संघातील वणी येथे बुधवारी (दि. १५) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पार पडलेल्या प्रचारसभेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांची सहा तोळयाची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे. तर वणी पोलिसांत याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस …

Continue Reading चोरट्याकडून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोनसाखळी लंपास

अपक्षांना मिळणाऱ्या मतांवर ठरणार नाशिकचे गणित

महायुतीत आधी तिकिटावरून आणि पाठोपाठ मानापमान नाटपावरून रंगलेली नाशिकची लढत आत्ता निर्णायक वळणावर घेऊन ठेपली आहे. महाविकास आघाडी उमेदवार आत्मविश्वासपूर्वक जिंकण्याचे दावे करत असताना दुसरीकडे महायुतीची कमान सांभाळत राज्य नेतृत्वाने विविध समाज घटकांना आपलेसे करण्याचा धडाका लावला आहे. चौरंगी स्वरूपातील या लढतीत अपक्ष शांतिगिरी महाराज आणि वंचित उमेदवार किती मजल मारतात, यावर इथल्या विजयाचे प्रमेय …

Continue Reading अपक्षांना मिळणाऱ्या मतांवर ठरणार नाशिकचे गणित

कांदाप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनाची भुजबळांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीबाबतच्या धोरणामुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची …

Continue Reading कांदाप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनाची भुजबळांची मागणी