प्रचाराचा धुराळा उडणार, दिग्गजांच्या सभेने नाशिकचे मैदान गाजणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच पेटले असून, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पुढील आठवड्यात होत आहे. मोदींच्या सभेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची येत्या १५ व १६ एप्रिल रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष …

The post प्रचाराचा धुराळा उडणार, दिग्गजांच्या सभेने नाशिकचे मैदान गाजणार appeared first on पुढारी.

Continue Reading प्रचाराचा धुराळा उडणार, दिग्गजांच्या सभेने नाशिकचे मैदान गाजणार

नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा?

खा. राऊत यांची भूसंपादन घोटाळ्याबाबत ‘एक्स’ पोस्ट चर्चेत नाशिक : पुढारी वृत्तसेवाशिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक महापालिका हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याची ‘एक्स’ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. ‘राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मी या घोटाळ्याचे पुरावे सादर करून …

The post नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा?

नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा?

खा. राऊत यांची भूसंपादन घोटाळ्याबाबत ‘एक्स’ पोस्ट चर्चेत नाशिक : पुढारी वृत्तसेवाशिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक महापालिका हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याची ‘एक्स’ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. ‘राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मी या घोटाळ्याचे पुरावे सादर करून …

The post नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा?

नाशिक : माणूसकी जिंकली! अखेर जातनिहाय पंगतीची प्रथा मोडली, अंनिसच्या लढ्याला यश

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवात्र्यंबकेश्वर येथे गावजेवणात जातीनिहाय पंगतीची कुप्रथा अखेर मोडीत काढली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याबाबत आवाज उठविल्यानंतर ही प्रथा बंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे मागील शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने ही प्रथा सुरू होती. लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिद्यातून विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी त्यांची वेगळी पंगत बसविण्याची …

Continue Reading नाशिक : माणूसकी जिंकली! अखेर जातनिहाय पंगतीची प्रथा मोडली, अंनिसच्या लढ्याला यश

Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून लोकसभेच्या मतदानात कांदा निर्यातबंदीचा रोष व्यक्त होईल याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने शनिवारी (दि.४) कांदा निर्यातबंदी हटवल्याची घोषणा केली असली तरी या निर्णयाने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. एकीकडे कांदा निर्यातबंदी हटविल्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने कांद्यावर किमान निर्यात मूल्य दर प्रतिटनाला ५५ …

Continue Reading Onion Export News | शेतकऱ्यांना दिलासा देताना निर्यात होऊच नये, याची पण केंद्र सरकारकडून धडपड

उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून नाशिकच्या रणांगणात कोण उतरत? उमेदवारीसाठी नवनवीन नावे समोर येत होती. तर विविध राजकीय पक्षाकडून नवीन राजकीय नाट्यात रंगत येत होती. त्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून फोन येत होते. मात्र या निवडणुकीच्या मैदानातून पाटील यांनी माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले आहे. नाशिक लोकसभा …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबईतून आलेल्या एका फोनमुळे गुरूवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केला आहे. शुक्रवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा ‘त्या’ व्यक्तीचा फोन येणार असल्याने त्यानंतर पाटील आपली भूमिका जाहीर करणार …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

Nashik City Transport : ‘टोइंग’ मुळे बेशिस्ती धारेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना शहर पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला १ मे पासून सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या कंत्राटाला मुदत वाढ देत बेशिस्त वाहने टोइंग करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे वाहनतळांऐवजी टोइंगचा मार्ग प्रशस्त …

Continue Reading Nashik City Transport : ‘टोइंग’ मुळे बेशिस्ती धारेवर

महायुतीच्या प्रचारात मनसे देखील सक्रीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, त्यांच्या प्रचारात मनसे पदाधिकारी सक्रीय झाले आहेत. महायुतीच्या नाशिक आणि दिंडोरी मतदार संघातील दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी (दि. २) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात मनसेचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय …

Continue Reading महायुतीच्या प्रचारात मनसे देखील सक्रीय

जलसमृद्ध अभियान नाशिक : महिरावणीत आज गाळ उपसा उपक्रमासाठी प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या १५ दिवसांपासून गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात जलसमृद्ध अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या गाळ उपसा उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याचा प्रारंभ महिरावणी येथील लपा तलाव येथे शुक्रवारपासून (दि.३) सुरू करण्यात येत आहे. दुपारी ४.३० वाजता महिरावणी येथे याबाबतचा शुभारंभ सोहळा आयोजित केला असून त्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता …

Continue Reading जलसमृद्ध अभियान नाशिक : महिरावणीत आज गाळ उपसा उपक्रमासाठी प्रारंभ